Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
compensation for damages

compensation for damages: राज्य शासनाच्या महसूल विभागाने नोव्हेंबर डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी निधी देण्यास 31 जानेवारीला मंजुरी दिली आहे त्याचबरोबर आता गोंदिया जिल्ह्यातील 42000 शेतकऱ्यांना उद्यापासून 69 कोटी रुपये नुकसान भरपाई दिले जाणार आहे त्याचबरोबर यासाठी राज्य शासनाने शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा प्रशासनाला निधीदेखील दिलेला आहे.

गोंदिया जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात एक लाख 92 हजार हेक्टरवर धनाची लागवड करण्यात आली होती. त्याचबरोबर निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यातील धनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.compensation for damages

त्याचबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यात देखील यावर्षी अवकाळी पाऊस पडला होता यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात यावर्षी शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई दिली जात आहे. त्याचबरोबर मित्रांनो मागील वर्षी 27 आणि 28 नोव्हेंबरला राज्यभरात अवकाळी पाऊस सुरू झाला होता.

आणि या पावसामुळे राज्यातील लाखो हेक्टर वरील पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. त्याचबरोबर आता या नुकसानीमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे. शासन निर्णय काय आहे संपूर्ण माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…compensation for damages

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 69 कोटी रुपये मिळणार येथे क्लिक करून पहा शासन निर्णय

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *