Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cotton Rate

Cotton Rate नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत अशी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत या बातमीद्वारे आपल्याला कापूस बाजार भाव कोणत्या जिल्ह्यात वाढले या संदर्भात जिल्हा निहाय माहिती मिळणार आहे यामुळे आपण ही बातमी संपूर्ण वाचावी.

शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याला माहिती आहे की कापसाची आवक वाढत आहे यामुळे कापसाचे बाजार भाव सुद्धा कमी जास्त होताना दिसत आहेत पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस बाजार भाव जास्त प्रमाणात वाढत नाहीत यामुळे आजचे चालू असणारे बाजार भाव आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये पाहायला मिळणार आहेत.

Cotton Rate सर्व जिल्ह्यांमधील कापूस बाजार भाव आपल्याला आम्ही तक्त्यामध्ये दिलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेल्या तक्त्यात आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव कसे चालू आहेत या संदर्भात माहिती घेऊ शकता व आपल्या नातेवाईकांना, मित्रांना पाठवू शकता धन्यवाद…

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/03/2024
अमरावती 7000 7550 7275
सावनेर 7250 7300 7300
राळेगाव 6800 7930 7800
मौदा 7000 7500 7250
आष्टी (वर्धा) 6800 7500 7300
मारेगाव 6925 7725 7325
पारशिवनी 7000 7400 7200
उमरेड 7100 7680 7400
मनवत 7975 8125 8050
वरोरा 6000 7821 7000
वरोरा-खांबाडा 6200 7800 7000
काटोल 6400 7300 7150
हिंगणा 6292 7400 6300
हिंगणघाट 6500 8095 7000
वर्धा 6835 7850 7450
हिमायतनगर 7000 7100 7050
सिंदी(सेलू) 7200 8070 7950
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *