Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cotton Rate 27 December

Cotton Rate 2 March नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत अशी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत या बातमीद्वारे आपल्याला कापूस बाजार भाव कोणत्या जिल्ह्यात वाढले या संदर्भात जिल्हा निहाय माहिती मिळणार आहे यामुळे आपण ही बातमी संपूर्ण वाचावी.

शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याला माहिती आहे की कापसाची आवक वाढत आहे यामुळे कापसाचे बाजार भाव सुद्धा कमी जास्त होताना दिसत आहेत पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस बाजार भाव जास्त प्रमाणात वाढत नाहीत यामुळे आजचे चालू असणारे बाजार भाव आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये पाहायला मिळणार आहेत.

Cotton Rate 2 March सर्व जिल्ह्यांमधील कापूस बाजार भाव आपल्याला आम्ही तक्त्यामध्ये दिलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेल्या तक्त्यात आपल्या जिल्ह्यातील बाजार भाव कसे चालू आहेत या संदर्भात माहिती घेऊ शकता व आपल्या नातेवाईकांना, मित्रांना पाठवू शकता धन्यवाद…

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
02/03/2024
अमरावती 7100 7200 7150
उमरेड 6900 7300 7150
वरोरा-माढेली 6000 7350 7050
सिंदी(सेलू) 6650 7600 7500
फुलंब्री 6750 7200 6900
01/03/2024
अमरावती 7200 7300 7250
सावनेर 7100 7150 7125
राळेगाव 6650 7580 7450
वडवणी 7600 7600 7600
आष्टी (वर्धा) 6600 7300 7000
पांढरकवडा 6620 7350 7000
अकोला 6550 7800 7175
अकोला (बोरगावमंजू) 7100 7800 7450
उमरेड 6900 7350 7100
मनवत 6800 7850 7750
देउळगाव राजा 7100 8000 7500
वरोरा 6000 7451 6800
वरोरा-माढेली 6300 7501 6850
वरोरा-खांबाडा 6300 7420 6800
नेर परसोपंत 6500 6500 6500
काटोल 6600 7200 7150
कोर्पना 7050 7300 7100
हिंगणा 6400 7200 7100
हिंगणघाट 6200 7770 6500
वर्धा 6700 7550 7150
खामगाव 6300 7400 6850
यावल 6390 7150 6750
चिमुर 7300 7400 7350
सिंदी(सेलू) 6700 7625 7500
फुलंब्री 6700 7200 6900
नरखेड 6900 7050 7000
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *