Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate today

cotton rate today नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कापूस बाजार भाव बद्दल माहिती पाहणार आहोत कोण कोणत्या जिल्ह्यात कापसाच्या बाजारभावात किती वाढ झाली या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला या लेखांमध्ये मिळणार आहे त्यासाठी हा लेख आपण संपूर्ण वाचावा व आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करावा.

आम्ही या वेबसाईट वरती शेतमालाचे बाजारभाव, तसेच सरकार, योजना नवनवीन योजना माहिती टाकत असतो यामुळे आपण या वेबसाईटला पुढे देखील भेट देत चला कारण आपल्याला नवनवीन माहिती मिळत राहील आज आपल्याला कापूस बाजार भावाचा तक्ता पाहायला मिळणार आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला सर्व जिल्ह्यामधील कापूस बाजार भाव पाहायला मिळणार आहेत.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये कापूस बाजार भाव देण्यात आलेले आहेत जर काही जिल्ह्यांचे कापूस बाजार भाव अपडेट झाले नसतील तर नक्कीच थोड्या वेळाने भेट द्या.cotton rate today

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/03/2024
अमरावती 7000 7500 7250
भद्रावती 7050 7500 7275
मारेगाव 6800 7600 7200
अकोला 7380 7800 7590
अकोला (बोरगावमंजू) 7300 8000 7650
उमरेड 7100 7510 7300
देउळगाव राजा 7200 8025 7900
मांढळ 6550 7100 6850
यावल 6360 7180 6790
फुलंब्री 6800 7000 6900
08/03/2024
सावनेर 7300 7325 7325
भद्रावती 6700 7450 7050
वडवणी 7100 7800 7400
मारेगाव 6800 7600 7200
कळमेश्वर 6800 7400 7100
देउळगाव राजा 7100 8130 7850
वरोरा 6100 7701 6900
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *