Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
crop insurance

crop insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत असे महत्त्वाचे बातमी घेऊन आलो आहे कारण या बातमीमध्ये आपल्याला माहिती पडणार आहे की आपल्याला कापसाचा पिक विमा मिळणार आहे का नाही याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आपल्या राज्यांमध्ये पाहिले तर 2023/24 मध्ये अवकाळी पावसाबरोबरच गारपीट त्यासोबतच दुष्काळ अशा मोठ-मोठे संकटे आली होती या सर्व संकटांचा सामना करून शेतकरी आपला शेतमाल कसा चांगला राहील याकडे लक्ष वेधले होते पण तरीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना शेतमालाचे नुकसान झाले आहे.

 

या शेतकऱ्यांना क्लेम मिळणार येथे पहा

 

यामुळे जिल्हा अधिकारी यांच्याकडून अधिसूचना सुद्धा काढण्यात आली होती जर आपले नुकसान 50 टक्के पेक्षा जास्त असेल तर 25% अग्री पिक विमा वाटपाचे आदेश दिले होते ह्या आधी सूचना काही जिल्ह्यांमध्ये काढण्यात आल्या होत्या आणि हे सर्व क्लेम शेतकऱ्याकडून करण्यात आलेले आहेत.

crop insurance जिल्हा अधिकारी ने सूचना काढल्या असल्या तरी पण आणि शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले असले तरीही अद्याप शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही आणि शेतकऱ्याकडून करण्यात आलेले क्लेम पिक विमा कंपनीने पूर्णपणे बाद केले होते कापसाचे हे सर्व क्लेम मंजूर करावे आणि शेतकऱ्यांना आगरीन पिक विमा वाटप करावा असे निर्देश देण्यात आले होते.

नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याकडून प्रेम करण्यात आलेले हे सर्व चुकीचे पर्याय निवडून करण्यात आले होते अशी माहिती समोर येत आहे ही माहिती विमा कंपन्याकडून मिळालेली आहे आणि विमा कंपनी हे सर्व क्लेम रद्द केले होते पण कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून विमा कंपनीला पत्र पाठवण्यात आले आहेत ही चुकीची माहिती असली तरी ग्राह्य धरण्यात यावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत यामुळे ज्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते त्यांना पिक विमा मिळणार आहे.crop insurance

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

या शेतकऱ्यांना क्लेम मिळणार येथे पहा

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *