Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cultivation of fenugreek

Cultivation of fenugreek: शेवगा लागवड करून आपण महिन्याला कसे एक लाख रुपये कमी होऊ शकतो पाहुयात. शेतकरी बांधवांनो शेवग्याच्या शेंगांना आपल्या बाजारात सतत मागणी आहे. या शेवग्याच्या शेंगा बाजारात 100 रुपये किलो ने विकल्या जातात. त्याचबरोबर आपल्याला या शेंगा मार्केटमध्ये डायरेक्ट देखील घेता येतात.

शेवगा लागवड ही कुठे करता येते जसे की, आपल्या हलका रानात किंवा चांगल्या रानात देखील आपण शेवगा लागवड करू शकतो. शेवगा लागवड करण्यासाठी आपल्याला जास्त खर्च येत नाही. आणि त्याच बरोबर आपल्याला या लागवडीसाठी जास्त मेहनत देखील घेण्याची गरज नाही. शेवगा हा फक्त पावसाच्या पाण्यावर देखील मोठा होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना चांगले पीक देऊ शकतो.

शेवग्याची विशेषता म्हणजे शेवगा कोणत्याही हवामानात चांगला वाढू शकतो. अतिशय हलक्या म्हणजेच पडीक जमिनीत देखील शेवगा लागवड करता येतो. डोंगराळ भागात देखील शेवग्याची लागवड करून शेतकरी चांगला नफा होऊ शकतात. शेवग्याला जास्त पाण्याची आवश्यकता नसते यामुळे शेतकरी शेवगा लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकतात.

चला तर मग आता आपण शेवग्याच्या कोणत्या जाती सर्वोत्तम आहेत पाहुयात, कोइंबतूर कोईम्बतूर-1, कोईम्बतूर-2, पीकेएम-1 आणि पीकेएम-2 या जातींचा प्रचार तमिळनाडू कृषी विद्यापीठ कोईम्बतूर यांनी केला आहे. या जातीच्या शेंगा खूपच लोकप्रिय झाले आहेत. यामागील कारण म्हणजे या जातीचे शेवगे हे फक्त पाच ते सहा मीटर उंच असून त्यांना जवळपास 16 ते 22 फांद्या असतात.

त्याचबरोबर या जातीच्या शेंगा कमी वेळात तयार होतात. तुम्ही जर आज लागवड केली तर जवळपास सहा ते सात महिन्यांनी या शेवग्याला शेंगा येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर तुम्ही या शेवग्याच्या शेंगा बाजारात विकू शकतात. मुख्य म्हणजे या जातीच्या शेंगांना खूपच सर्व असते आणि त्याच बरोबर या शेंगांना बाजारात सर्व अधिक मागणी आहे. त्याचबरोबर आपण या शेंगा तोडून विकायला नेल्यावर या शेंगा दोन ते तीन दिवस सहज टिकून राहतात. म्हणजेच या शेंगा जसा तोडल्या आहेत तशाच ताज्या दोन-तीन दिवसांनी देखील दिसतात.

या शेवग्याच्या शेंगा कशा असतात पाहूया, या शेवग्याच्या शेंगा 5.60 सेमी मिटर लावा असतात आणि त्याचबरोबर गडद हिरव्या असतात. या कारणामुळे या सेवांना बाजारात चांगला भाव मिळतो. या शेंगांची लागवड कोणत्या ऋतूत केली पाहिजे पुढील प्रमाणे बघूया,

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

पावसाळ्यात या शेंगांची लागवड केली पाहिजे लागवड करताना आपण 60 सेंमी लांब रुंद आणि खोल खड्डा आणि शेवगा लावताना त्या खड्ड्यात चांगली माती त्याच बरोबर कुजलेले शेण अशा विविध गोष्टी भराव्यात. यामुळे शेवग्याला चांगले वातावरण मिळते आणि त्याची वाढ वेगाने होते.

विशेषता शेवगा लागवड ही जून ते जुलै पर्यंत पाऊस पडल्यानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. वातावरणात बदल झाल्यामुळे हवेत आद्र्रता वाढते. आणि तज्ञांच्या मते अशी हवा झाडांसाठी म्हणजेच झाडांच्या मुळासाठी खूपच अनुकूल असते. यामुळे शेवगा लागवड या वेळी केली पाहिजे.Cultivation of fenugreek

काढणी कशी करायची व उत्पादन किती मिळेल?

शेवगा लागवड केल्यानंतर सुमारे सहा ते सात महिन्यांनी शेवग्याला शेंगा येऊ लागतात. शेंगा मोठाल्या झाल्यानंतर त्याची तोडणी करा. तोडणी कशी करायची हे पुढील प्रमाणे पाहूया. एक मोठा बांबू घ्या त्या बांबूला पुढे आकडी करा त्यानंतर शेवग्यावरील शेंगाच्या डेटा ला ती काकडी गुंतवा आकडी गुंतल्या नंतर बांबूला खाली खेचा त्यानंतर खाली पडलेल्या शेंगाव प्लास्टिकच्या कागदाच्या पिशवीत गुंडाळा. त्यामुळे शेंगा जास्त काळ टिकून राहतील.

शेतकरी मित्रांनो अंदाजे एका वर्षानंतर एका शेवग्याच्या झाडाला सुमारे 25 ते 50 किलो शेंगा निघतील. त्या विकून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात.Cultivation of fenugreek

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *