electric vahan subsidy नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी सरकारकडून 80% पर्यंत अनुदान मिळणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या लेखन देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण हा लेख संपूर्ण असा वाचावा.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसून येते यामुळे सरकारने सुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी नागरिकांना आवाहन केले आहेत आणि सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी काही प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे.
आपण पाहिले तर राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी सबसिडी देण्यात येत आहे अनेक राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सबसिडी देण्यात येते त्यामध्ये पाहिले तर कर्नाटक ,केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश ,गुजरात ,महाराष्ट्र या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनासाठी सबसिडी देण्यात येत आहेत.
सरकारने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करण्यासाठी व हवेमधील गुणवत्ता चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी त्याबरोबर इंधनाची बचत करण्यासाठी सरकारने ही योजना राबवण्यात आली आहे या योजनेचा इलेक्ट्रिक गाड्या घेण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
जर आपल्याला सबसिडी सोबत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचे असेल तर आपल्याकडे लागणारे संपूर्ण असे डॉक्युमेंट असायला पाहिजेत कारण की सबसिडी मिळवण्यासाठी व वाहन खरेदी करण्यासाठी आपल्याला परत कागदपत्रांची गरज भासणार आहे याविषयी माहितीसाठी आपल्याला खाली अधिकृत वेबसाईट देण्यात आली आहे.
https://e-amrit.niti.gov.in/electric-vehicle-incentives