Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Flipkart Big Offer

Flipkart Big Offer: नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांनाच असे वाटते की आपल्या पाशी चांगला मोबाईल असावा. त्या मोबाईल द्वारे आपण इतरांना कॉल करू शकतो त्याचबरोबर व्हिडिओ कॉल करू शकतो असा मोबाईल असावा सगळ्यांनाच वाटत असते. परंतु काही आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला मोबाईल खरेदी करता येत नाही. यामुळे आम्ही तुमच्यासाठी फक्त 59 रुपयांना फ्लिपकार्ट ची ऑफर कोणती आहे ती सांगणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. म्हणजे तुम्हाला या फ्लिपकार्ड ऑफर चा लाभ घेता येईल.

मित्रांनो फ्लिपकार्टवर नेहमीच नव नवीन ऑफर येतच असतात. परंतु आपण आज सर्वच नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणारे ऑफर पाहणार आहोत. नोकिया कंपनीचा स्मार्टफोन हा दमदार आणि दीर्घकाळ बॅटरी असलेला स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. जर तुम्हाला नोकियाचा स्मार्टफोन केवळ 59 रुपयांना खरेदी करायचा असेल तर ही योग्य संधी आहे. फिलिपकार्ड वर Nokia C21 Plus वर खूप मोठी सूट मिळत आहे. बाजारात हा Nokia C21 Plus नोकियाचा फोन तब्बल 12,000 हजार रुपयांनी विकला जातो. मात्र तुम्ही फ्लिपकार्ट च्या यावा ऑफर च्या माध्यमातून केवळ 59 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.Flipkart Big Offer

Nokia C21 Plus या स्मार्ट फोनची लॉन्चिंग किंमत ही जवळपास 11,999 रुपये आहे. परंतु आपण जर हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वरून खरेदी केला तर आपल्याला हा फोन 9799 रुपयाला मिळेल. आणि त्याचबरोबर फ्लिपकार्ट वर या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील सुरू आहे, या ऑफर मुळे या फोनची किंमत जवळपास खूपच कमी होते.

त्याचबरोबर तुम्ही जर Nokia C21 Plus हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank चे क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्हाला यामध्ये देखील कॅशबॅक मिळतो. यामध्ये जवळपास 490 रुपयांचा कॅशबॅक मिळतो. त्यानंतर या फोनची किंमत 9,309 रुपये होते. आता आपण फ्लिपकार्ड वरील एक्सचेंज ऑफर काय आहे ते पाहूयात,

एक्सचेंज ऑफर म्हणजे तुमचा पहिला जुना स्मार्टफोन त्यांना देऊन त्या बदल्यात तुम्हाला काही रक्कम दिली जाते. या एक्सचेंज ऑफर मधून तुम्हाला जवळपास 9,250 रुपयांची फुल ऑफ मिळते. परंतु यामध्ये देखील मोठी अट ठेवलेले आहे. ती अट म्हणजे तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असला पाहिजे. तुम्ही जर सगळ्या ऑफर मध्ये यशस्वी झालात तर तुम्हाला जवळपास Nokia C21 Plus हा स्मार्टफोन फक्त 59 रुपयांना मिळेल.Flipkart Big Offer

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *