Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Free pass of msrtc

Free pass of msrtc: MSRTC मोफत पास योजना राज्यभरात सुरू झालेले आहे. आपण सर्वजण कधी कधी दैनंदिन जीवनात प्रवासासाठी ST चा वापर करतो. परिवाहन महामंडळाने एक खूपच उपयुक्त योजना अमलात आणली आहे. या योजनेमध्ये तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता तुम्हाला अधिक सूट देखील मिळेल.

आम्ही मोफत सवलतीच्या अटी व शर्ती जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. सर्वात आधी महिलांना अनेक प्रकारच्या कारणामुळे 50 टक्के सूट देण्यात येईल. ही योजना साधी छोटी बस, निमराम बस, नॉन अॅडजस्टेबल स्लीपर बस, शिवशाही बस, शिवनेरी बस, शिवाई बस इत्यादी सर्व बसमध्ये  msrtc मोफत पास योजना लागू करण्यात आली आहे.Free pass of msrtc

महिलांना पास बनवावे लागतील आणि महिलांना सवलतीसाठी तिकिटांच्या रांगेत उभे राहावे लागणार नाही. या सर्व योजना प्रवासी भाडे आणि एसटी बससेवा, अपघात प्रतिबंध निधी आणि जीएसटीच्या आधीच्या असतील. त्यामुळे तुमचे तिकीट 10 रुपयांचे असेल तर तुम्हाला 5 आणि 2 रुपयांची सूट मिळेल. म्हणजे तुमच्याकडे 10 रुपयाचे तिकीट असल्यास त्यावरती फक्त 7 रुपये द्यावे लागतील.

 

लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींना मिळणार पास, लगेच करा ऑनलाईन अर्ज

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

या योजनेअंतर्गत तुम्ही राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात जाऊ शकता. मात्र संपूर्ण देशात जायचे असेल तर ही योजना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित असेल.

MSRTC मोफत पास योजना: राज्याबाहेर तुम्हाला वेगळे भाडे द्यावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही मुंबई ते बेळगाव असा प्रवास करत असाल, तर सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत लागू होईल, त्यानंतर तुम्हाला पूर्ण तिकीट भरावे लागेल.Free pass of msrtc

 

लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींना मिळणार पास, लगेच करा ऑनलाईन अर्ज

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *