Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Health information

Health information: नमस्कार मित्रांनो, सकाळच्या वेळी शरीरामध्ये साखरेची पातळी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर नियंत्रित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्या शरीरामधील साखरेची पातळी किती असायला हवी हे आपण पाहणार आहोत.आपल्या शरीरामध्ये सकाळच्या वेळी साखरेचे प्रमाण वाढते ते हार्मोन्समुळे वाढते. कारण, रात्री झोपताना आपण हार्मोन्स नियंत्रित करतो त्यावेळेस इन्सुलिन शरीरामध्ये तयार होऊन सकाळच्या वेळी साखरेची पातळी वाढते.

शरीरामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. वाढत्या साखरेच्या प्रमाणामुळे मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. मधुमेहाचा मूत्रपिंड, डोळे, त्वचा आणि मेंदूवरअनेक जण आता आपल्या शरीरामधील साखरेची पातळी वाढवू नये. म्हणून सतर्क असतात. आपली साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनात आखतात. जर तुमची रिकाम्या पोटी साखरेची पातळी वाटत असेल तर ती का वाढते असे प्रश्न सर्वांच्या मनात येते.Health information

शरीरामध्ये साखरेचे प्रमाण सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी साखरेची पातळी किती असावी हे आपण पाहणार आहोत. साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरामध्ये अनेक बदल होतात. अनेक प्रकारचे आजार जाणवतात साखरेची पातळी वाढली तर ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताचे सर्वसामान्य साखरेचे प्रमाण हे 70-100mg/dl एवढे असायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त 100-125mg/dl एवढे साखरेचे प्रमाण झाले तर हे धोकादायक ठरू शकते. या प्रमाणामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.126mg/dl या प्रमाणापेक्षा जर साखरेचे जास्त प्रमाण वाढले तर या प्रमाणामुळे मधुमेहाचा आजार होण्याची शक्यता असते.

साखरेचे प्रमाण नियंत्रित कसे ठेवायचे हे आपण पाहूया मित्रांनो,

1)जेवण वेळेवर करणे. जेवण करता वेळेस नेहमी पौष्टिक आहार घ्यावा.
2) जेवण केल्यानंतर बसून काम करू नये किंवा झोपू नये जेवण केल्यावर चकरा माराव्यात.
3) शरीराला कायम हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त पाणी प्यावे.
4) सकाळी नाश्ता करताना नाष्टा मध्ये हेल्दी फूड घ्यावे.
5) सकाळी साखरेचे प्रमाण अधिक वाढलेले असल्यामुळे आहारामध्ये कर्बोदकाचा समावेश करू नये.Health information

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *