Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Home Loan Features

Home Loan Features: आपल्या सर्वांनाच स्वतःचे घर असावे असे वाटत असते. मात्र या महागाईच्या काळात घर बांधणे किंवा विकत घेणे हे काही सोपे राहिले नाही. यासाठी खूपच पैसा लागतो. म्हणजेच सध्या घर बांधणार या सर्वच साहित्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र अनेकांनी पहिल्यापासूनच घर बांधलेले असते. परंतु अनेकांना राहण्यासाठी घर देखील नसते त्यांना जर घर बांधायचे असेल तर ते सहज घर बांधू शकतात. फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

चालू करा अनेक बँका आणि वित्तीय संस्था वेगवेगळ्या योजनेअंतर्गत नागरिकांना पैसे मिळवून देत आहे. त्याचं प्रमाणे नागरिकांना गृहकर्ज ही सुविधा देखील खूपच उपयुक्त आहे. गृहकर्ज द्वारे घर खरेदी करणे थोडं सोपं होतं आहे. यामागील कारण म्हणजे तुम्हाला कर्जाच्या रकमेतून मोठी रक्कम मिळते. परंतु कधीकधी एखाद्याला एकट्याने गृहकर्ज घेणे अवघड होऊन जातं. यामुळे आपण संयुक्त गृहकर्ज घेतले पाहिजे. संयुक्त गृहकर्ज घेण्याचे खूप फायदे असतात ते आपण खालील प्रमाणे पाहुयात.Home Loan Features

संयुक्त गृहकर्ज घेण्याचा फायदा

संयुक्त गृहकर्ज घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच कर्जाचा बोजा कोणावरही पडत नाही. अशा परिस्थितीत, दोन व्यक्ती मिळून कर्जाची परतफेड करू शकतात.

महिला सह-अर्जदार असण्याचे फायदे

  1. महिला गृहकर्ज खरेदी करण्यासाठी अनेक कर्जदारांकडून गृहकर्जाचे व्याजदर कमी असते.
  2. गृहकर्ज मध्ये अर्जदार महिला असल्यास कमी व्याजदराचा लाभही आपल्याला मिळतो.
  3. हा दर सामान्य ग्रहकर्ज दरापेक्षा सुमारे 0.5 टक्के (5 बोनस पॉइंट्स) कमी आहे.
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *