Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Kapsache Bhav

नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत या वेबसाईट द्वारे आपल्याला नवनवीन माहिती मिळतच असते त्यासोबतच आपल्याला चालू असणारे कापूस बाजार भाव, सोयाबीन बाजार भाव, तुर बाजार भाव, कांदा बाजार भाव याचे सुद्धा माहिती आम्ही या वेबसाईट वरती देण्याचा प्रयत्न करत असतो तर तसेच आज आपण कापूस बाजार भाव पाहणार आहोत.

सध्या कापसाचे बाजार भाव पूर्वीच्या तुलनेत वाढताना दिसत आहेत पण शेतकऱ्यांनी कापूस आधीच विक्री केलेला आहे किरकोळ राहिलेला शेतकऱ्यांना किंवा पाण्याखालील जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या कापूस बाजार भाव वाढीचा फायदा होणार आहे कारण ज्यांचे शेत पाण्याखालील आहे व त्यांनी आणखीन सुद्धा शेतामधील सरकीचे पीक काढलेले नसेल तर त्यांना आता चांगला बाजार भाव मिळणार आहे.

आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेल्या तक्ता संपूर्ण वाचावा व त्यामध्ये काही जिल्ह्यांचे कापूस बाजारभाव नसतील तर थोड्या वेळाने भेट देऊन पहा कारण बाजार भाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
13/03/2024
अमरावती 7000 7600 7300
मारेगाव 6975 7775 7375
पारशिवनी 7050 7400 7250
अकोला 7550 7800 7675
अकोला (बोरगावमंजू) 7400 8200 7800
उमरेड 7200 7800 7600
देउळगाव राजा 7200 8000 7800
काटोल 6400 7400 7250
परभणी 7995 8300 8045
सिंदी(सेलू) 7200 7940 7800
फुलंब्री 6800 7200 7050
12/03/2024
अमरावती 7100 7650 7375
वडवणी 7500 7600 7600
मारेगाव 7000 7800 7400
पारशिवनी 6950 7400 7250
कळमेश्वर 6900 7500 7350
घाटंजी 6950 7960 7750
अकोला 7500 7630 7565
अकोला (बोरगावमंजू) 7600 7989 7794
उमरेड 7200 7730 7500
देउळगाव राजा 7150 8045 7800
वरोरा-माढेली 6300 7900 7400
काटोल 6400 7400 7200
कोर्पना 7600 7800 7700
हिंगणा 6350 7400 7150
परभणी 7950 8300 8040
हिंगणघाट 6500 8030 7000
खामगाव 7200 7800 7500
हिमायतनगर 7200 7500 7300
पुलगाव 6000 7901 7750
सिंदी(सेलू) 7250 7970 7820
फुलंब्री 6850 7100 6975
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *