Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Money Plant

Money Plant आपण पाहतो की अनेक घरांमध्ये आपल्याला मनी प्लांट बघायला मिळते, परंतु काहींच्या घरांमध्ये हे मनी प्लांट चांगल्या पद्धतीने वाढते तर काहींच्या घरात याची वाढ व्यवस्थित होत नाही. याचे कारण असे आहे की या झाडाची व्यवस्थित काळजी नाही घेतल्यास हे झाड योग्यरीत्या वाढत नाही. त्यामुळे मनी प्लांटची वाढ योग्यरीत्या व्हावी म्हणून काही टिप्स पाहणार आहोत. ते म्हणजेच मनी प्लांट लावण्याची योग्य पद्धत कोणती त्याचबरोबर मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची हे आपण या लेखात पाहणार आहोत.

मनी प्लांट आपण कोठेही लावू शकतो म्हणजेच ते पाण्यात किंवा मातीत या दोन्ही ठिकाणावर ते मनी प्लांट लावू शकतो, परंतु आपल्याला जर मनी प्लांटची योग्यरीत्या वाढ व्हावी असे वाटत असेल तर मनी प्लांट हे मातीत लावणे योग्य आहे. फक्त मातीत लावल्याने मनी प्लांटची वाढ योग्यरीत्या होत नाही त्याचबरोबर त्या मनी प्लांटची काळजी देखील घ्यावी लागते. मनी प्लांट लावण्याची योग्य पद्धत म्हणजेच आपण जर मनी प्लांट चे नवीन रोप आणले असेल तर ते एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये लावावे नंतर त्यात माती टाकावी. मनी प्लांट च्या झाडाला दररोज पाणी देण्याची गरज नाही कारण मनी प्लांट ला दररोज पाणी दिल्याने त्याची वाढ चांगली होत नाही. त्याचबरोबर लवकर कोणत्याही खताचा वापर करू नये कारण मनी प्लांटची मुळे कुजू शकतात.

मनी प्लांट ची वाढ योग्यरीत्या होण्यासाठी मनी प्लांट हे मातीत लावावे त्याचबरोबर कमी पाण्याचा वापर करावा. आपण जर माती आणि कमी पाण्याचा वापर केला तर हे मनी प्लांट चा वेल वरच्या दिशेने वाढत जाईल.

Money Plant आपल्याला जर मनी प्लांट हे मातीत लावणे जमत नसेल तर आपण ते पाण्यात देखील लावू शकतो. जर मनी प्लांट पाण्यात लावत असलात तर ते पाणी 15 ते 20 दिवसांनी बदलायला पाहिजे. तसेच मनी प्लांटचा जो लोड आहे तो लोड पाण्याखाली ठेवावा म्हणजेच मनी प्लांटची वाढ चांगल्या पद्धतीने होईल अन्यथा मनी प्लांट ची वाढ योग्य पद्धतीने किंवा योग्यरीत्या होणार नाही.

मनी प्लांट घरात लावण्याचे अनेक फायदे आहेत. जर मनी प्लांट घरात लावले तर तेथील वातावरण हे सकारात्मक राहण्यास मदत होते.Money Plant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *