Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Namo Shetakri Yojana

Namo Shetakri Yojana: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासंघ योजना सुरू केली होती. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक तब्बल 12 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

पीएम किसान योजनेचा देखील 15वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच दिला जाणार आहे. मात्र नमो महासन्माननिधी योजनेमध्ये पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून काय केले पाहिजे? याबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

तुम्हाला जर नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मागील हप्ता मिळाला आहे की नाही हे चेक करावे लागेल. तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा मागील हप्ता मिळाला नसेल तर तो काम मिळाला नाही याची देखील कारण तुम्हाला शोधावे लागेल.Namo Shetakri Yojana

पी एम किसान योजनेचा मागील हप्ता तुम्हाला का मिळाला नाही याचे कारण कसे शोधायचे संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे..,

तुम्हाला मागील हप्ता मिळाला नसेल तर सर्वप्रथम पुढे गेलेल्या लिंक वर क्लिक करा https://pmkisan.gov.in/

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्या पेजला वर स्क्रोल करा त्यानंतर त्या ठिकाणी Know Your Status या पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर तुमच्यापाशी असलेला रजिस्ट्रेशन नंबर टाका, परंतु तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर नो युवर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर क्लिक करा

या पेजवर तुम्हाला तुमचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय असतील एक पर्याय म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकून आणि दुसरा पर्याय म्हणजेच तुमचे आधार कार्ड नंबर टाकून

यानंतर तुम्ही मोबाईल नंबर टाकून या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून कॅप्चा कोड व्यवस्थित टाकून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा

यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल ओटीपी चौकडी मध्ये टाका त्यानंतर गेट डिटेल्स या पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर नो युवर स्टेटस या बटनावर क्लिक करा, त्यानंतर मिळालेला रजिस्ट्रेशन क्रमांक नो युवर स्टेटस या बटनावर क्लिक करून ओपन झालेल्या चौकटीत भरा त्यानंतर पुन्हा एकदा कॅप्चा कोड टाका आणि शेवटी गेट डिटेल्स या बटणावर क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर योजनेची संपूर्ण माहिती दिसेल, त्यानंतर पुन्हा थोडे खाली स्क्रोल करा. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एफटीओ असा पर्याय दिसेल या पर्यायासमोर YES अशी हिरव्या रंगाने ठीक असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळण्यासाठी कोणतीही अडचण नाही. परंतु त्या ठिकाणी जर नो (NO) असेल तर तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी काहीतरी नक्कीच अडचण आहे.

त्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल करा त्या ठिकाणी तुम्हाला रिझन ऑफ एफटीओ नॉट प्रोसेस या खाली दिलेल्या चौकटीमध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता का मिळाला नाही याचे कारण मिळेल.

या ठिकाणी तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा हप्ता का मिळाला नाही याचे कारण स्पष्ट कळले तर तुम्ही त्या कारणाची पूर्तता नक्की करून घ्या. त्याचबरोबर हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयात देखील जाऊन या संबंधित अधिक माहिती घेऊ शकता.Namo Shetakri Yojana

Namo Shetakri Yojana: पी एम किसान योजनेचा मागील हप्ता तुम्हाला का मिळाला नाही याचे कारण कसे शोधायचे संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे..,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *