Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Papad Industry

Papad Industry: नमस्कार मित्रांनो, तुम्ही दुकानातील पापड किंवा हॉटेलमधील पापड नक्कीच खाल्ले असतील. मात्र ते पापड कशा पद्धतीने बनवले जातात याचा विचार देखील तुम्ही केला असेल परंतु, काहीजण स्वच्छ पद्धतीने पापड बनवतात. परंतु, काही जण पापड बनवताना खूपच अस्वच्छता ठेवतात आणि अस्वच्छ पद्धतीने पापड बनवतात. त्याचबरोबर असाच अस्वच्छतेचा पापड बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.

 

पापड बनवण्याचा व्हायरल व्हिडिओ येथे क्लिक करून पहा

 

या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात सुरुवातीला एक महिला मैदा एका मोठ्या पातेल्यात गरम करताना दिसत आहे. त्यानंतर ती महिला दुसऱ्या एका पातेल्याच्या झाकणावर तो मैदा चपाती बनवतात त्या पद्धतीने पसरते. त्यानंतर तो झाकणावर टाकलेला मैदा गरम झाल्यानंतर चपातीच्या पद्धतीने काढला जातो.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

त्यानंतर पुन्हा काही वेळाने दुसरी एक महिला ते पापडाचे मोठाले तुकडे उन्हामध्ये वाळण्यासाठी घेऊन जातात. त्यानंतर ते सुकलेले पापडाचे तुकडे एक महिला तिच्या पायाने वाटी ठेवून बारीक बारीक गोल तुकडे करून घेते. त्याचबरोबर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ खालील प्रमाणे पाहू शकता…Papad Industry

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *