Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
PM Kisan Yojna

PM Kisan Yojna: आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आपल्या देशामध्ये बहुतांश भागांमध्ये शेती केली जाते. करण्यासाठी व त्यांना येणाऱ्या समस्या या सोडवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असतो. मदत म्हणून सरकार नवनवीन योजना राबवत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना हे त्यापैकी एक योजना आहे. त्यांचे उत्पन्न अधिक व्हावे म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 6 हजार रुपयांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.2000-2000 रुपये आर्थिक मदत समान हप्त्यामध्ये जी गरीब शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेमधून शेतकऱ्यांनी आठ कोटी होऊन अधिक अर्ज या योजनेअंतर्गत केले आहेत. या योजनेत पात्र नसलेले शेतकरी अशा स्थितीत त पीएम किसान योजना नाकारलेली यादी सरकारने सारी केली आहे.

पी एम किसान योजना या यादीमध्ये रद्द केलेले शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकार केलेले आणि त्यांना रद्द केलेल्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बँक खात्यात आतापर्यंत एकूण3073.14 कोटी रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात भरण्यात आले आहेत. देशातील शेतकऱ्यांचे हार्दिक सुधारणा व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.PM Kisan Yojna

आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशामध्ये बहुतांश भागांमध्ये शेती केली जाते. करण्यासाठी व त्यांना येणाऱ्या समस्या या सोडवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असतो. मदत म्हणून सरकार नवनवीन योजना राबवत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना हे त्यापैकी एक योजना आहे. त्यांचे उत्पन्न अधिक व्हावे म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 6 हजार रुपयांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.2000-2000 रुपये आर्थिक मदत समान हप्त्यामध्ये जी गरीब शेतकरी आहेत. त्यांना आर्थिक मदत दिली जाते.

या योजनेमधून शेतकऱ्यांनी आठ कोटी होऊन अधिक अर्ज या योजनेअंतर्गत केले आहेत. या योजनेत पात्र नसलेले शेतकरी अशा स्थितीत त पीएम किसान योजना नाकारलेली यादी सरकारने सारी केली आहे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

पी एम किसान योजना या यादीमध्ये रद्द केलेले शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकार केलेले आणि त्यांना रद्द केलेल्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बँक खात्यात आतापर्यंत एकूण3073.14 कोटी रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात भरण्यात आले आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.PM Kisan Yojna

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *