Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
railway job vacancy

railway job vacancy नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आज या लेखांमध्ये नोकरी विषयी माहिती घेऊन आलो आहोत याद्वारे आपल्याला आर आर बी अंतर्गत येणाऱ्या नोकरी माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो RRB कडून नोकरी भरती करण्यात येणार आहे त्यासाठी 9 हजार रिक्त जागा भरवण्यात येणार आहेत जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून हे अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज कधी सुरू होतील आणि शेवटची तारीख कोणती आहे याबद्दल माहिती खाली पाहुयात.

अर्ज कधी सुरू होतील

railway job vacancy आर आर बी अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड पदासाठी भरती होत आहे आणि ही भरती 9 मार्च 2024 पासून सुरू होत आहे आपल्याला या लेखांमध्ये म्हणजेच कृषी इन्फॉर्मेशन हाईट वरती मूळ जाहिरात देण्यात आलेले आहे यामुळे आपण लेखाच्या शेवटी मूळ जाहिरात पाहू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

जर आपल्याला या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी आपण आपला अर्ज 8 एप्रिल 2024 च्या आधी करावा कारण 8 एप्रिल 2024 ची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे यामुळे आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. जर आपल्याला आमची माहिती आवडली असेल तर नक्कीच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आपल्याला अशीच माहिती मिळत राहील.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

पीडीएफ जाहिरात येथे पहा

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे पहा

 

 

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *