Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Storage plan

Storage plan: नमस्कार मित्रांनो, आपण दररोज नवनवीन योजनांची माहिती या चैनल वर घेत असतो. आज आपण अशाच एका महत्त्वपूर्ण नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना गोरगरीब नागरिकांसाठी एका कंपनीने बनवली आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुमचा दवाखान्याचा खर्च सर्व काही माफ होईल. म्हणजे तुम्हाला दवाखान्यात एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. चला तर मग ही योजना काय आहे पाहुयात,

दवाखान्याचा खर्च म्हटल्यावर कोणालाच पडत नाही. कारण दवाखान्यात गेल्यावर खूपच पैसे लागतात. परंतु गोरगरीब नागरिकांकडे जास्त पैसे नसतात त्यामुळे ते सरकारी दवाखान्यात उपचार करून मोफत इलाज करतात. परंतु काही सरकारी दवाखान्यात काही व्यक्तींना फरक पडत नाही. जास्त इन्स्पेक्शन होणे किंवा कोणताही दुसरा आजार होणे. असे अनेक प्रकार घडतात परंतु खाजगी दवाखान्यात गेल्यानंतर त्या व्यक्तीला सहज फरक पडतो. परंतु खाजगी दवाखाना हा खूपच महागडा असल्यामुळे त्या व्यक्तीला खूपच आर्थिक ताण सहन करावा लागतो.

परंतु आज आपण या बातमीत खाजगी दवाखाना फुकट कसा करायचा म्हणजेच एक रुपयाही न खर्च करता दवाखाना कसा करायचा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. या योजनेचे नाव हे `स्टार हेल्थ इन्शुरन्स’ आहे. या योजनेचा इन्शुरन्स घेऊन तुम्ही फुकट दवाखाना करू शकता.

या योजनेत तुमच्या वयानुसार तुम्हाला फक्त 20 ते 40 रुपये प्रतिदिन बाजूला ठेवायचे आहेत. म्हणजेच बचत करायचे आहे. दवाखान्याचा खर्च मोफत करण्यासाठी आपल्याला कंपनीला काही पैसे द्यावे लागतात. म्हणजेच आपल्याला त्यांची पॉलिसी खरेदी करावी लागते. 

या कंपनीचे आपल्या भारत देशामध्ये 8800 नेटवर्क रुग्णालय आहेत. हे नेटवर्क सर्वात मोठे असल्यामुळे पॉलिसीधारक स्टार हेल्थ इन्शुरन्स च्या परवानगीने कोणत्याही आजारासाठी किंवा इतर अपघातासाठी जवळच्या कोणत्याही स्थानिक रुग्णाला दाखल होऊ शकतो. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.Storage plan

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *