Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Tur Bajar Bhav

Tur Bajar Bhav नमस्कार मित्रांनो आज आपण या नवीन लेखात तुर बाजार भाव बद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत आपण दररोज तुर बाजारभाव या वेबसाईट वरती टाकत असतो यामुळे आपण या वेबसाईटला बाजार भाव पाहण्यासाठी नक्कीच भेट देत रहा.

मित्रांनो तुर बाजार भाव सध्या कसे चालले आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात येणार आहे व आपल्या जिल्ह्यामधील तुर बाजार भाव आपल्याला पाहायला मिळणार आहेत आम्ही तुर बाजार भाव तक्त्यामध्ये देत असतो यामुळे आपण या लेखाच्या शेवटी संपूर्ण तक्ता नक्की पहावा.

आजचे चालू असणारे तूर बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यात देण्यात आलेले आहेत जर काही जिल्ह्यांमधील तुर बाजार भाव अपडेट झाले नसतील तर नक्कीच आपण थोड्या वेळाने किंवा उद्या भेट देऊन पाहू शकतात कारण काही बाजार समितीमध्ये तूर बाजार भाव अपडेट होण्यासाठी उशीर लागू शकतो.

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08/03/2024
लासलगाव – विंचूर 8700 8700 8700
सावनेर 9000 9694 9500
वरोरा 6000 9100 8800
वरोरा-खांबाडा 8500 9300 8900
07/03/2024
लासलगाव 9000 9600 9600
लासलगाव – विंचूर 8701 8900 8701
राहूरी -वांबोरी 8752 8752 8752
पैठण 8800 9622 9450
कारंजा 8900 10300 9500
वरूड-राजूरा बझार 9450 9800 9665
मानोरा 8499 10176 9363
मोर्शी 9500 10260 9880
देवणी 10090 100270 10180
हिंगोली 9500 10400 9950
मुरुम 10000 10350 10175
पिंपळगाव(ब) – पालखेड 8351 8351 8351
पांढरकवडा 9200 9800 9500
सोलापूर 9105 9105 9105
बारामती 7000 8501 8000
जालना 7800 9700 9000
अकोला 8500 10545 9800
अमरावती 9500 10412 9956
धुळे 8785 9100 9005
जळगाव 9100 9300 9100
यवतमाळ 9300 10000 9650
परभणी 9000 9250 9200
मालेगाव 6500 9691 9160
चिखली 8500 10300 9400
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *