Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Youth will get interest free loan

Youth will get interest free loan: नमस्कार मित्रांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत दिली जात आहे. म्हणजेच ज्या तरुणांना व्यवसाय सुरू करायचा आहे. परंतु त्यांच्याकडे भांडवल नाही. आणि अनुभव आणि कौशल्य आहे. अशा तरुणांना सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत दिशादर्शक ठरले आहे.

या महामंडळाकडून तरुणांना व्यवसायाकरिता वैयक्तिक योजनेतून पंधरा लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शिवाय गटाला पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. या माध्यमातून युवक आणि गटासाठी ही योजना एक संजीवनी देणारे ठरली आहे.Youth will get interest free loan

 

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

त्याचबरोबर मित्रांनो आम्ही या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील पेपर मध्ये आलेल्या बातमीचा तपशील तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत. मात्र ही योजना राज्यभरात राबवली जात असून हजारो तरुणांनी या योजनेचा लाभ देखील घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर तुम्ही देखील एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून तब्बल 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घेऊ शकता.

यवतमाळ जिल्ह्यातील किती तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना कोठे अर्ज करावा लागणार आहे. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Youth will get interest free loan

 

या योजनेचा अर्ज कोठे आणि कसा करायचा येथे क्लिक करून पहा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *