Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Construction Worker Scheme

Construction Worker Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो,नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. बांधकाम विभागांमध्ये नोंदणी न केल्याने अनेक योजनांपासून वंचित असलेले अनेक बांधकाम कामगार अजूनही आहेत.

बांधकाम विभागामार्फत एकूण 110 योजना राबविण्यात येतात, त्यामध्ये बांधकाम विभागातील कामगारांच्या मुलांसाठी स्वतंत्र योजना तर कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येतात. तुम्हाला फक्त त्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे. आणि बांधकाम कामगार नोंदणी मध्ये नोंद करायची आहे

महाराष्ट्र भवन आणि इतर बांधकाम कल्याण मंडळामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या बांधकाम कामगारांना एक लाख रुपये दिले जातील.

बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास, मुलगी अठरा वर्षांची होईपर्यंत तिच्या नावावर एक लाख रुपये निश्चित रक्कम जमा केली जाते. आणि या कल्याणकारी योजना 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहेत.

बांधकाम कामगारांना पैसे मिळतील:- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत अनेक कुटुंबातील सदस्यांनाही लाभ मिळू लागले आहे. अनेक मुलींना जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातात आणि 18 वर्षे वयापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलीच्या खात्यात किंवा तिच्या पालकांच्या खात्यात एकूण 1 लाख रुपये जमा केले जातात.

बांधकाम कामगारांकडे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, जर अर्जदाराला एकच मुलगी किंवा मूल असेल, तर त्याच्याकडे संबंधित प्रतिज्ञापत्र असणे आवश्यक आहे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

बांधकाम कामगारांना पैसे मिळतील:- मुलीचे आधार कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते.Construction Worker Scheme

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *