Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cotton Rate Today

COTTON RATE TODAY नमस्कार शेतकरी मंडळींनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत या वेबसाईट द्वारे आपल्याला नवनवीन माहिती मिळतच असते त्यासोबतच आपल्याला चालू असणारे कापूस बाजार भाव, सोयाबीन बाजार भाव, तुर बाजार भाव, कांदा बाजार भाव याचे सुद्धा माहिती आम्ही या वेबसाईट वरती देण्याचा प्रयत्न करत असतो तर तसेच आज आपण कापूस बाजार भाव पाहणार आहोत.

COTTON RATE TODAY सध्या कापसाचे बाजार भाव पूर्वीच्या तुलनेत वाढताना दिसत आहेत पण शेतकऱ्यांनी कापूस आधीच विक्री केलेला आहे किरकोळ राहिलेला शेतकऱ्यांना किंवा पाण्याखालील जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या कापूस बाजार भाव वाढीचा फायदा होणार आहे कारण ज्यांचे शेत पाण्याखालील आहे व त्यांनी आणखीन सुद्धा शेतामधील सरकीचे पीक काढलेले नसेल तर त्यांना आता चांगला बाजार भाव मिळणार आहे.

आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे आपण खाली दिलेल्या तक्ता संपूर्ण वाचावा व त्यामध्ये काही जिल्ह्यांचे कापूस बाजारभाव नसतील तर थोड्या वेळाने भेट देऊन पहा कारण बाजार भाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.

शेतमाल: कापूस
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
18/04/2024
अमरावती 6800 7200 7000
बुलढाणा 6800 7515 7175
छत्रपती संभाजीनगर 8200 8200 8200
जालना 6500 6800 6600
नागपूर 7050 7100 7075
नागपूर 6900 7150 7050
नागपूर 6800 7050 6950
नांदेड 7300 7400 7350
वर्धा 6308 7538 6967
यवतमाळ 6400 6400 6400
यवतमाळ 7250 7450 7300
यवतमाळ 6850 7250 7050
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)
17/04/2024
बुलढाणा 7000 7575 7350
चंद्रपुर 6067 7460 7017
छत्रपती संभाजीनगर 1400 2800 2100
जालना 6500 6800 6600
नागपूर 6500 7200 7050
नागपूर 6900 7250 7150
नागपूर 6800 7175 6975
यवतमाळ 6950 7350 7150
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *