Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
cotton rate today

cotton rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला या लेखांमध्ये आज कापूस बाजार भावाबद्दल चांगलीच माहिती मिळणार आहे कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजार भाव मिळत आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे.

cotton rate today आता पाहिले तर शेतकरी आपला शेतमाल हळूहळू विकण्यासाठी बाहेर काढत आहेत कारण आतापर्यंत साठवून ठेवलेला कापूस खराब होऊ नये म्हणून शेतकरी विक्रीसाठी काढत आहेत त्यांना सध्या कापूस बाजार भाव कमी मिळत आहे तरी अनेक शेतकरी कापूस बाजार भाव कमी झाल्यावर नुकसान होऊ नये त्यासाठी कापूस विक्री करत आहेत.

आज आपण या लेखांमध्ये सर्व जिल्हा मधील चालू असणारे कापूस बाजार भाव पाहणार आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजार भाव चालू आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये देण्यात आलेली आहे ही माहिती आपण संपूर्ण वाचावी.cotton rate today

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/04/2024
उमरेड 6700 7320 7150
काटोल 6900 7100 7000
फुलंब्री 6900 6900 6900
25/04/2024
सावनेर 7000 7100 7050
कळमेश्वर 6400 7300 6800
घाटंजी 7250 7450 7300
उमरेड 6700 7290 7100
देउळगाव राजा 7000 7780 7600
वरोरा 6000 7450 6800
वरोरा-खांबाडा 6100 7430 6800
काटोल 6600 7100 7000
वर्धा 6525 7550 7050
चिमुर 7300 7351 7301
सिंदी(सेलू) 6500 7620 7550
फुलंब्री 7900 7900 7900
भिवापूर 7000 7280 7140
24/04/2024
अमरावती 7000 7400 7200
सावनेर 7000 7100 7050
राळेगाव 7000 7515 7400
घणसावंगी 7000 7600 7200
वडवणी 7200 7560 7450
पारशिवनी 6900 7100 7000
सोनपेठ 7600 7750 7650
कळमेश्वर 6300 7200 6700
घाटंजी 7250 7450 7350
उमरेड 6600 7270 6900
देउळगाव राजा 7000 7800 7500
वरोरा 5400 7501 6900
वरोरा-माढेली 6000 7400 7150
वरोरा-खांबाडा 6000 7430 6900
काटोल 7000 7100 7050
हिंगणघाट 6000 7705 6500
वर्धा 6700 7550 7200
चिमुर 7300 7400 7351
पुलगाव 5500 7625 7200
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *