Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Muliche lagn yojana

Muliche lagn yojana: मित्रांनो, मुलगा मुलगी भेद मिटून जावा यासाठी सरकार अनेक योजना ओळखत आहे. मुलींच्या भविष्यासाठी सरकारकडून मुलीच्या वडिलांना म्हणजेच मुलीच्या कुटुंबाला देखील अर्थसाह्य देता दिले जात आहे. यामुळे आता मुलगा आणि मुलगी भेद जवळपास संपूर्ण झाला आहे. परंतु तरीदेखील सरकारकडून आणखीन काही योजना मुलीच्या भविष्यासाठी राबवल्या जात आहेत.

या योजनेचे मदतीची मुलीचे वडील म्हणजेच मुलीचे कुटुंब प्रमुख मुलीच्या लग्नासाठी तसेच आर्थिक भविष्यासाठी अनेक उपाययोजना करून ठेवत आहे. त्याचबरोबर आपण आज मुलीच्या भविष्यासाठी सरकारने नवीन योजना काढले आहे. या योजनेच्या मदतीने मुलीला लग्न करण्यासाठी सरकारकडून काही आर्थिक मदत मिळणार आहे. चला तर मग ही योजना कोणती आहे व या योजनेचा लाभ कसा घ्यायचा असे संपूर्ण माहिती आपण पाहूयात.

माहितीनुसार, मुलीच्या भविष्यासाठी सरकारकडून जवळपास दहा तरी योजना सुरू असतील त्यापैकी मला माहित असलेल्या योजना तुम्हाला सांगतो. माझी कन्या भाग्यश्री, लक्ष्मीबाई योजना, सायकल अनुदान योजना, बालिका समृद्धी योजना, मुख्यमंत्री राजश्री योजना, मुख्यमंत्री लाडली योजना, नंदा देविकन्या योजना, मुख्यमंत्री सुरक्षा योजना, सीबीएससी शिष्यवृत्ती योजना, अशा विविध योजना भारतामध्ये महिलांसाठी पराभव केला आहेत.

चला तर मग आता मुलीच्या लग्नासाठी असलेल्या या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊयात, या योजनेचे नाव शुभमंगल विवाह योजना आहे. त्याचबरोबर ही योजना महाराष्ट्र सरकार पराभव होत असून या योजनेचा लाभ मुलीच्या लग्नासाठी दिला जाणार आहे. आपण पाहत आहोत की शुभमंगल योजना अंतर्गत मुलींना दहा हजार रुपये आर्थिक मदत दिले जाणार आहे.Muliche lagn yojana

या योजनेचा लाभ गरीब शेतकरी, शेतकरी शेतमजूर, कामगार, गरीब नागरिक अशा विविध व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा हेतू म्हणजेच कोणत्याही व्यक्तीवर जास्त आर्थिक बोजा पडू नये त्याचबरोबर मुलगी झाली म्हणून कोणताही वाईट विचार मनात येऊ नये. म्हणजेच मुलगी ही दुसऱ्याची धन असते आपल्याला या मुलीपासून काहीच फायदा होत नाही असा विचार सोडून द्यावा. यासाठी सरकार अतोनात प्रयत्न करत आहे.

या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर ही योजना आता इथून पुढे सुरू राहणार असल्याची माहिती मिळालेली आहे. यामुळे ही योजना आता कायमस्वरूपी असू शकते. भविष्यात देखील या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी तसेच कामगार व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. खरोखरच ही योजना घरोघरी नागरिकांसाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

या योजनेसाठी पात्रता काय आहे हे आपण खालील प्रमाणे पाहू या आता,

या योजनेसाठी पात्र असणाऱ्या नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी एक लाख रुपये असावे

ही योजना फक्त महाराष्ट्र साठी आहे यामुळे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील मुलींनाच मिळणार आहे. यामुळे मुलगी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण असावे म्हणजेच 18 वर्षापेक्षा लहान मुलगी असल्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही

आणखीन म्हणजे मुलीचे ज्या मुलासोबत लग्न लावून द्यायचे आहे त्या मुलाचे वय देखील 21 वर्ष पूर्ण असावे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा लागेल हे आपण पाहूयात

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्व कागदपत्रे घेऊन आणि अर्ज व्यवस्थित भरून आपल्याला तो अर्ज आणि संपूर्ण कागदपत्रे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जमा करावा लागेल. आणि त्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.

तरी जवळपास माहितीनुसार या योजनेचा लाभ आपल्याला एका महिन्यांमध्ये दिला जातो यामुळे आपण एक महिन्यापर्यंत या योजनेसाठी वाट बघावी त्यानंतर आपण आपल्याला पैसे का मिळाले नाही याची चौकशी जरूर करावी.Muliche lagn yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *