Sat. Jul 13th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Post Office New Yojana

Post Office New Yojana: नमस्कार मित्रांनो, सरकारद्वारे अनेक नवनवीन योजना सुरू आहेत. त्याचबरोबर या योजनेचा लाभ देशातील लाखो नागरिक घेत आहेत. आणि आपले जीवनमान सुधारत आहेत. त्याचबरोबर आता सरकारकडून बचत योजना देखील मोठ्या प्रमाणात चालवल्या जात आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस नागरिकांची बचत करण्याची संख्या देखील वाढत आहे. त्याचबरोबर आता पोस्ट ऑफिस द्वारे सर्वसामान्य नागरिकांसाठी भन्नाट योजना सरकारने सुरू केली आहे. चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहुयात….

पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये तुम्हाला फक्त एक वेळेस गुंतवणूक करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये मिळणार आहेत. या पोस्ट ऑफिसच्या योजनेचे नाव मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेत नागरिकांना 9 लाख रुपये ते 15 लाख रुपये गुंतवावी लागणार आहेत. त्यानंतर गुंतवणूकदाराला दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळणार आहे.

त्याचबरोबर या केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये वैयक्तिक खातेदारांना 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे. त्याचबरोबर यापूर्वी गुंतवणुकीची रक्कम चार लाख रुपये होती ती आता 9 लाख रुपयांपर्यंत वाढवून 15 लाख रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर कमीत कमी गुंतवणुकीची मर्यादा ही 1000 हजार रुपये आहे.Post Office New Yojana

त्याचबरोबर या योजनेमध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत मोठ्या प्रमाणात विश्वास आणि सुरक्षित असल्याचा अनुभव देखील आहे. त्याचबरोबर या योजनेत 7.4 टक्के व्याजदर आहे.

मित्रांनो तुम्ही या पोस्ट ऑफिसच्या एमआयएसमध्ये तुम्ही जर 5 लाख रुपये गुंतवणूक केली तर 7.4 टक्के व्याजदराने तुम्हाला दरमहा 3083 रुपये मिळतील. त्याचबरोबर तुम्ही जरा या योजनेचा नऊ लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला 5050 रुपये मिळतात. त्याचबरोबर तुम्ही जर या योजनेत संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 9250 रुपये मिळतात.

त्याचबरोबर या योजनेतील पैसे तुम्हाला जर लागत असतील आणि ते तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला ही सुविधा एक वर्षानंतर दिली आहे. परंतु 1 वर्षांपूर्वी हे पैसे काढणे तुम्हाला शक्य नाही.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

त्याचबरोबर तुम्ही जर 1 वर्ष ते 3 वर्षाच्या दरम्यान पैसे काढले तर तुमच्या ठेवीवर दोन टक्के कपात केली जाते. त्याचबरोबर तीन वर्षे ते पाच वर्षे दरम्यान तुम्ही जर हे पैसे काढण्याचे ठरवले तर तुम्हाला रकमेतून 1% पैसे वजा करून दिले जातात. त्याचबरोबर तुम्ही जर हे पैसे पाच वर्षानंतर काढले तर तुम्हाला संपूर्ण रक्कम दिली जाते.

Post Office New Yojana: पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये तुम्हाला फक्त एक वेळेस गुंतवणूक करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये मिळणार आहेत. या पोस्ट ऑफिसच्या योजनेचे नाव मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेत नागरिकांना 9 लाख रुपये ते 15 लाख रुपये गुंतवावी लागणार आहेत. त्यानंतर गुंतवणूकदाराला दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळणार आहे.

त्याचबरोबर या केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये वैयक्तिक खातेदारांना 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे. त्याचबरोबर यापूर्वी गुंतवणुकीची रक्कम चार लाख रुपये होती ती आता 9 लाख रुपयांपर्यंत वाढवून 15 लाख रुपये करण्यात आले आहे. त्याचबरोबर कमीत कमी गुंतवणुकीची मर्यादा ही 1000 हजार रुपये आहे.

त्याचबरोबर या योजनेमध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत मोठ्या प्रमाणात विश्वास आणि सुरक्षित असल्याचा अनुभव देखील आहे. त्याचबरोबर या योजनेत 7.4 टक्के व्याजदर आहे.

मित्रांनो तुम्ही या पोस्ट ऑफिसच्या एमआयएसमध्ये तुम्ही जर 5 लाख रुपये गुंतवणूक केली तर 7.4 टक्के व्याजदराने तुम्हाला दरमहा 3083 रुपये मिळतील. त्याचबरोबर तुम्ही जरा या योजनेचा नऊ लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला 5050 रुपये मिळतात. त्याचबरोबर तुम्ही जर या योजनेत संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 9250 रुपये मिळतात.

त्याचबरोबर या योजनेतील पैसे तुम्हाला जर लागत असतील आणि ते तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला ही सुविधा एक वर्षानंतर दिली आहे. परंतु 1 वर्षांपूर्वी हे पैसे काढणे तुम्हाला शक्य नाही. त्याचबरोबर तुम्ही जर 1 वर्ष ते 3 वर्षाच्या दरम्यान पैसे काढले तर तुमच्या ठेवीवर दोन टक्के कपात केली जाते. त्याचबरोबर तीन वर्षे ते पाच वर्षे दरम्यान तुम्ही जर हे पैसे काढण्याचे ठरवले तर तुम्हाला रकमेतून 1% पैसे वजा करून दिले जातात. त्याचबरोबर तुम्ही जर हे पैसे पाच वर्षानंतर काढले तर तुम्हाला संपूर्ण रक्कम दिली जाते.Post Office New Yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *