Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Kapus Bajar Bhav

Cotton Rate Today आज कापुस बाजार भाव वाढलेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजार भाव मिळत आहे यासंदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखांमध्ये देण्यात आलेले आहे यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचा व आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करावे.

सध्या पाहिलं तर कापसाचे बाजार भाव हे वाढताना दिसत आहेत पण आता बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विक्री केलेला आहे तरीसुद्धा राहिलेल्या शेतकऱ्यांना या भाव वाढल्याचा फायदा होणार आहे अनेक शेतकरी आतापर्यंत भाव वाढण्याची वाट पाहत होते पण त्यांना चांगला बाजार भाव मिळाला नाही आणि आता राहिलेला शेतकऱ्यांना कापसाला चांगला बाजार भाव मिळणार आहे.

Cotton Rate Today कापूस या पिकांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत कारण कापसाला बाजार भाव मिळाला नाही त्याबरोबर अतिवृष्टी यासारख्या संकटांना मात करून शेतकरी आता नव्याने पीक घेण्यासाठी तयार झालेले आहेत तरीसुद्धा यावर्षी कोणत्या पिकाची लागवड करावी याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे कारण यावर्षी कापसाला आतापर्यंत चांगला बाजारभाव मिळाला नव्हता पण आता कापसाला चांगला बाजारभाव मिळत आहे पण पुढच्या वर्षी कापसाला कसा बाजार भाव मिळेल हे सांगता येत नाही यामुळे कापूस लागवड केल्यावर शेतकऱ्यांना परवडेल का याची चिंता वाटत आहे.

आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला कृषी इन्फॉर्मेशन या साईटच्या खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत जर त्या तक्त्यामध्ये कोणत्याही जिल्ह्याचे कापूस बाजार भाव अपडेट झाले नसतील तर आम्हाला कमेंट द्वारे कळवा म्हणजे बाजार भाव अपडेट करण्यात येतील.Cotton Rate Today

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/05/2024
वरोरा 7350 7500 7450
वरोरा-खांबाडा 7100 7520 7300
25/05/2024
अमरावती 6700 7325 7012
सावनेर 7200 7200 7200
आष्टी (वर्धा) 6800 7300 7150
अकोट 7250 7930 7900
पारशिवनी 6950 7200 7100
उमरेड 7050 7350 7150
देउळगाव राजा 6800 7340 7175
वरोरा 6600 7500 7000
वरोरा-खांबाडा 7100 7520 7300
हिंगणघाट 6000 7600 6500
सिंदी(सेलू) 6600 7660 7610
फुलंब्री 6900 6900 6900
24/05/2024
अमरावती 6700 7350 7025
सावनेर 7150 7150 7150
अकोट 7250 7950 7900
आर्वी 6700 7400 7100
पारशिवनी 7000 7200 7100
कळमेश्वर 6500 7100 6800
घाटंजी 7250 7450 7320
उमरेड 7050 7330 7150
देउळगाव राजा 6500 7455 7350
वरोरा 7100 7500 7300
वरोरा-माढेली 6200 7400 7000
वरोरा-खांबाडा 7450 7520 7500
हिंगणघाट 6000 7670 6500
वर्धा 6450 7450 7050
खामगाव 7000 7300 7150
हिमायतनगर 7000 7200 7100
पुलगाव 6300 7635 7325
सिंदी(सेलू) 6600 7625 7590
फुलंब्री 6900 6900 6900
23/05/2024
सावनेर 7150 7150 7150
समुद्रपूर 5900 7470 6900
आष्टी (वर्धा) 6800 7300 7150
आर्वी 6700 7350 7000
कळमेश्वर 6200 7100 6600
देउळगाव राजा 6800 7380 7250
वरोरा 6800 7450 7000
वरोरा-माढेली 7200 7350 7300
वरोरा-खांबाडा 7100 7460 7250
किल्ले धारुर 7306 7326 7306
काटोल 6600 7100 7050
खामगाव 7000 7300 7150

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *