Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Government scheme

Government scheme 2024: नमस्कार मित्रांनो, आज आपण एका कमी गुंतवणूक करून जास्त नफा देणाऱ्या सरकारच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना तुमच्यासाठी खूपच फायद्याचे असेल. यामुळे तुम्ही ही योजना संपूर्ण नक्की वाचा.

 

सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार सतत नवनवीन लाभदायक योजना काढत आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन सर्वसामान्य नागरिक देखील अशा योजनेकडे आकर्षिले जात आहेत. चला तर मग अशाच एका भन्नाट आणि म्हातारपणात कामाला येणाऱ्या योजने बद्दल माहिती पाहुयात.

 

या योजनेचे नाव हे अटल पेन्शन योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला टपाल विभागात बचत खाते उघडावे लागेल. व त्या खात्यामध्ये तुम्हाला दर महा ठराविक रक्कम जमा करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन सुरू होते. या योजनेत किती रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती रुपये पेन्शन मिळेल याची माहिती खालील प्रमाणे पाहुयात,Government scheme 2024

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

मित्रांनो, तुम्हाला जर 60 वर्षानंतर महिन्याला 1000 हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला महिन्याला या योजनेत 42 रुपये ते 1318 रुपये वयोमानानुसार जमा करावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला जर 60 वर्षानंतर महिन्याला 5000 हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला या योजनेत 210 रुपये ते 6590 रुपये वयोमानानुसार जमा करावी लागतील.

 

टपाल विभागात खाते कसे उघडायचे खालीलप्रमाणे माहिती,

मित्रांनो तुम्हाला जर टपाल विभागात या योजनेसाठी खाते उघडायचे असतील तर तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि दोन फोटो टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे दिली तर फक्त 10 मिनिटात टपाल कार्यालयात तुमचे बचत खातं उघडू शकते. त्यानंतर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात करु शकतात.

 

या योजनेत दरमहा निश्चित रक्कम जमा करावी लागते. त्याचबरोबर या वेड्या तुम्ही जर धर्म हा 500 रुपये गुंतवणूक करत असाल आणि तुमच्याकडून एका महिन्यात एवढी रक्कम भरण्यात आली नाही तर तुम्हाला 1 टक्का दंड लागतो. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत खाते उघडू शकतात.

 

मित्रांनो, हे लक्षात ठेवा की या योजनेतून तुमच्या वयानुसार गुंतवणूक करावी लागते. त्याच बरोबर तुम्हाला 60 वर्षानंतर किती रक्कम पाहिजे. त्यानुसार तुम्हाला दरमहा रक्कम भरावी लागते. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे वृद्ध वयात नागरिकांना कोणावरही अवलंबून रहावे लागू नये. यामुळे ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे.Government scheme 2024

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *