Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Pm kisan yojanav

Pm kisan yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे आलेले नाही त्याचे कारण काय याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.

पीएम किसान योजनेद्वारे सुमारे 9  कोटी पात्र शेतकऱ्यांना आहे 16 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे पण या वेळेस अनेक शेतकरी असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे आले नाहीत त्याचे कारणे पाहुयात खालील प्रमाणे कारणे आहेत.

जर आपल्या सुद्धा खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे आले नसतील तर त्याच्या सर्वप्रथम कारण पाहिले तर आपण भू सत्यापन करणे हे त्यामागचे कारण असू शकते जर आपण भू सत्यापन पण केले असेल तर तरीसुद्धा आपल्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर आपले कारण दुसरे असू शकते आणखी पुढील काही कारणे कृषी इन्फॉरमेशन साईट वरती देण्यात आलेली आहेत दुसरे कारण पाहिले तर तुम्ही E-kyc केली नसेल तरी ही आपल्या खात्यात पैसे येऊ शकणार नाहीत.

तिसरे कारण पाहिले तर जर आपल्याला पी एम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर आधार लिंकिंग करणे देखील आवश्यक आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्यावे त्यामुळे सुद्धा आपला पीएम किसान चा हप्ता मिळाला नसेल.

Pm kisan yojana चौथे कारण जर आपण पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असाल आणि तुमच्या अर्जावर नाव त्याबरोबरच आपले लिंग आपला असणारा आधार क्रमांक आणखी पाहिले तर आपल्या बँक खाते क्रमांक कोणतीही चुकीची माहिती भरली असेल तर यामुळे सुद्धा आपले पी एम किसान योजनेचे पैसे अडकू शकतात यामुळे लवकरात लवकर यामधील जर आपले कोणते कारण असेल तर दुरुस्त करून घ्यावे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *