Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत पी एम किसान योजनेबद्दल खूपच महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. ती महत्त्वपूर्ण माहिती म्हणजेच आताच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना 16वा हप्ता मिळालेला आहे. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी दिला जाणार आहे. त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना जून महिन्यात पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहू शकता. लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल, त्यानंतर जिल्हा निवडा, त्यानंतर तुमचा तालुका निवडा, त्यानंतर ब्लॉक निवडा आणि त्यानंतर तुमच्या गावाचे नाव निवडा आणि अशी संपूर्ण तुमची स्वतःची माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची लाभार्थी यादी पाहायला मिळेल.Pm Kisan Yojana

 

पी एम किसान लाभार्थी PDF यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *