Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने मुलीच्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी अनेक योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आता मुलीच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत मुलींना तब्बल 74 लाख रुपये मिळणार आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा आहे, या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र असतील अशी संपूर्ण माहिती या बातमीत आपण पाहणार आहोत.

आपल्या देशामध्ये मुले बद्दलची नकारात्मकता बदलण्यासाठी त्याच बरोबर मुलीने उच्चशिक्षण घेण्यासाठी ही योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. या योजनेच्या मदतीने मुलगी स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचे आयुष्य बनवू शकते.

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता खालील प्रमाणे

  • या योजनेंतर्गत फक्त मुलींनाच लाभ मिळतो.
  • त्याचबरोबर अर्जदार मुलगी भारतीय रहिवासी असावी.
  • ज्या मुलींचे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील आहे अशा मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत कुटुंबातील फक्त 2 मुलींनाच लाभ मिळू शकतो.

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • अर्जदार मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • अर्जदार मुलीच्या पालकांचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र
  • अर्जदार मुलीचे बँक खाते पासबुक
  • अर्जदार मुलीचा मोबाईल नंबर 
  • अर्जदार मुलीचे 4 पासपोर्ट आकाराचे फोटो

सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज कसा करावा

  1. सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्रात भेट द्यावी लागेल किंवा आरोग्य केंद्राला भेट द्यावी लागेल.
  2. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना-अर्ज घ्यावा लागेल.
  3. त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी लागेल. आणि त्या ठिकाणी दिलेली कागदपत्रे तुम्हाला अर्ज सोबत जमा करावे लागतील.
  4. तुम्हाला सर्व कागदपत्रे आणि अर्ज एकाच केंद्रावर जमा करावे लागतील.
  5. किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते उघडू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेत किती पैसे मिळणार?

या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर आणि तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल. दरवर्षी ठराविक रक्कम दिली जाईल.Sukanya Samriddhi Yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *