Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
9 Awesome Varieties of Cotton

9 Awesome Varieties of Cotton : नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आज सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये दाखल झाला आहे. याशिवाय रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागातही मान्सून दाखल झाला आहे.

म्हणजेच आज मान्सूनने राज्यातील पाच जिल्ह्यांत दिमाखात प्रवेश केला आहे. सोयाबीन आणि कापसाची पेरणी आता मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे मिळत आहे.

मात्र, जून महिन्यातच पेरणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे. त्यानुसार अनेकांनी जून महिन्यात पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जर तुम्ही येत्या काही दिवसांत कापूस लागवड करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप खास असणार आहे.

कारण आज आपण महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य असलेल्या कापसाच्या टॉप 9 जातींबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे वेळ न घालवता जाणून घेऊया कापसाचे सर्वाधिक उत्पादन देणारे वाण.

प्रिय शेतकरी मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला ज्या वाणांबद्दल सांगणार आहोत त्यातून शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. अर्थात, यापैकी एक किंवा दोन वाणांची लागवड केल्यास तुम्हाला चांगले उत्पादन मिळू शकेल.

तथापि, आपण आपल्या परिसरात चांगले उत्पन्न देणाऱ्या वाणांची लागवड केल्यास आपल्याला अधिक फायदे मिळतील.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

यामुळे, तुमच्या जमिनीचा प्रकार आणि स्थानिक हवामानानुसार तुमच्या क्षेत्रात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचीच लागवड करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य 9 कापसाच्या वाण

  1. तुलसी सीड्स कंपनीची कबड्डी
  2. राशी सीड्स कंपनी राशी 659
  3. राशी सीड्स कंपनी राशी 779
  4. प्रभात सीड्स कंपनीचा सुपर कॉट
  5. धरती सीड्स कंपनीची गुणवत्ता
  6. अंकुर सीड्स कंपनीचे हरीश
  7. अंकुर सीड्स कंपनीची ख्याती
  8. दप्तरी सीड्स कंपनीच्या पुष्पा
  9. धरती सीड्स कंपनीचे जी.एन
  10. आशा सीड्स कंपनीचे 90119 Awesome Varieties of Cotton
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *