Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Big decision of RBI

Big decision of RBI: नमस्कार मित्रांनो, आपला देश हा डिजिटल होत आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. त्याचबरोबर या ऑनलाइन जमान्यात मोठ्या प्रमाणात फ्रॉड (ऑनलाइन चोऱ्या) होऊ लागल्या आहेत. यामुळे बँका नेहमीच नवनवीन अपडेट देत असतात. जेणेकरून ग्राहकांचे कोणत्याही पद्धतीचे नुकसान होऊ नये.

आपल्या देशभरात जवळपास 14 वयापासून पुढील व्यक्तीचे बँकेत खाते आहे. त्याचबरोबर सगळेच जण खात्यात खूप कष्ट करून पैसे जमा करत असतात. मात्र या खात्यातून पैसे गायब झाल्यानंतर यासाठी कोण जिम्मेदार, तर सर्वांनाच वाटते की बँक जिम्मेदार असते.

 

कोणत्या नागरिकांचे बँक खाते बंद होणार येथे क्लिक करून पहा

मात्र पैसे जर एटीएम कार्डद्वारे काढण्यात आले तर यासाठी बँकेचे उमेदवार नसते. डायरेक्ट या चोरीचा कोणताही पुरावा लागत नसेल तर बँक या पैशांसाठी जिम्मेदार ठरू शकते. मात्र हे पैसे कोणाला तरी पाठवलेत किंवा कोणत्याही माध्यमातून कोणीही काढून घेतले असतील तर बँकेसाठी जबाबदार नाही. असे सिद्ध होते. परंतु बँक देखील आता ग्राहकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेसाठी बँकेमध्ये नवनवीन अपडेट देत आहेत.Big decision of

कोणत्या नागरिकांचे बँक खाते बंद होणार येथे क्लिक करून पहा

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *