Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Cotton Rate 22 february

Cotton rate नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कापसाच्या बाजारभावामध्ये कोणकोणते बदल झाले आहेत याबद्दल माहिती आपल्याला या लेखांमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा.

शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण की या बातमीद्वारे आपल्याला कापसाच्या बाजार भावाबद्दल माहिती मिळणार आहे आणि आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव कसे आहेत या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे यामुळे आपल्याला कुठेही न जाता आपल्या घरी बसून आपल्या मोबाईल मध्ये कापसाचे बाजार भाव पाहायला मिळणार आहेत.

Cotton rate सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करता घरामध्ये ठेवलेले आहेत कारण की त्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे पण बरेच शेतकरी कापूस विक्री करून बसले आहेत त्यामुळे आता आवक जास्त येताना दिसत नाही पण राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पैशाची गरज भासू लागली आहे यामुळे शेतकरी हळूहळू कापूस विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.

कापसाचे बाजार भाव आपल्या जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये कसे चालू आहेत याची माहिती पाहूनच आपण आपला कापूस बाजारामध्ये आणावा जर आपल्या जवळील जिल्ह्यामध्ये चांगला बाजार भाव मिळत असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपला कापूस विकावा तर आजचे चालू असणारे कापूस बाजार भाव आपल्याला खाली तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत.

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/06/2024
अमरावती 6500 7300 6900
सावनेर 7100 7150 7150
आष्टी (वर्धा) 6800 7300 7150
पारशिवनी 6850 7050 6950
हिंगणघाट 6000 7700 6500
22/06/2024
अमरावती 6600 7300 6950
सावनेर 7050 7050 7050
हिंगणघाट 6000 7670 6500
खामगाव 6700 7200 6950
पुलगाव 7250 7250 7250
21/06/2024
अमरावती 6600 7300 6950
सावनेर 7050 7050 7050
आष्टी (वर्धा) 6850 7300 7150
आर्वी 6700 7300 7000
पारशिवनी 6900 7100 7000
हिंगणघाट 6000 7655 6500
पुलगाव 6700 7225 7180
सिंदी(सेलू) 6500 7405 7200
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *