Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Kapus Bajar Bhav

Cotton Rate Today : नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही या वेबसाईट वरती वेगवेगळ्या बाजार भाव ,सरकारी योजना ,नवनवीन योजना माहिती टाकत असतो आज आपण या लेखात चालू असणारे कापूस बाजार भाव पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसा बाजार भाव चालू आहे या संदर्भात सविस्तर माहिती मिळणार आहे.

Cotton Rate Today सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस बाजार भाव हे कमी झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना वाटते की कापूस बाजार भाव हे वाढायला पाहिजे बरेच शेतकरी सध्या कापूस साठवून ठेवत आहेत त्याचे कारण म्हणजे काही महिन्यानंतर जर कापूस बाजार भाव वाढला तर लगेचच कापूस विकता येईल त्यासाठी आजचे चालू असणारे कापुस बाजार भाव आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये जर आपल्या जिल्ह्यामधील कापूस बाजार भाव नसतील तर नक्कीच थोडा वेळाने भेट देऊन पाहू शकता कारण काही वेळा कापूस बाजार भाव अपडेट होण्यासाठी वेळ लागू शकतो.Cotton Rate Today

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/06/2024
अमरावती 6500 7200 6850
10/06/2024
अमरावती 6500 7250 6875
आष्टी (वर्धा) 6800 7300 7150
पारशिवनी 6900 7250 7100
कळमेश्वर 6500 7100 7050
मनवत 6200 7380 7325
वरोरा-खांबाडा 7000 7300 7150
किल्ले धारुर 7101 7106 7101
काटोल 6900 7100 7000
हिंगणघाट 6000 7660 6500
सिंदी(सेलू) 7400 7690 7600
09/06/2024
आर्वी 6700 7300 7000
कळमेश्वर 6500 7100 6800
08/06/2024
अमरावती 6700 7300 7000
सावनेर 7100 7100 7100
पारशिवनी 6950 7250 7100
सोनपेठ 6900 7200 7150
कळमेश्वर 6500 7100 6800
मनवत 6500 7410 7350
वरोरा-खांबाडा 7150 7400 7200
किल्ले धारुर 7101 7101 7101
हिंगणघाट 6000 7685 6500
पुलगाव 5500 7471 7250
सिंदी(सेलू) 7000 7630 7550
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *