Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Post Office

Post Office: कोरोना काळामध्ये झालेल्या बेरोजगारीमुळे अनेक गरीब नागरिकांचे जगणे मुश्किल झाले होते. आणि याच कारणामुळे आता अनेकजण गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. आपल्याला जर बाजारात कुठे जायचे असेल तर आपल्याकडून 500 रुपयांची नोट सहज खर्च होऊन जाते. पूर्वी केवळ 100 रुपये पुरेसे होते. इतकी महागाई वाढली आहे. यामुळे आता सर्वजण गुंतवणुकीकडे वळले आहेत.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम या लोकांमध्ये लोकप्रिय आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्यावर 8 टक्क्यांहून अधिक व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत तुम्हाला एफडीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. यामध्ये गुंतवणुक केल्यास दरमहा 20,000 रुपये कायमस्वरूपी उत्पन्न मिळू शकते. सरकारने 1 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी POSSC योजनेसाठी 8.2 टक्के व्याज दर देऊ केला आहे.

या योजनेत खाते उघडून 1000 ते 30 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली जाऊ शकते. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा हवी असेल तर ही योजना घेता येईल. यामध्ये 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती पती-पत्नीसोबत संयुक्त खाते उघडू शकते. आणि या योजनेतून पती-पत्नी दर महिन्याला 20 हजार रुपये पेन्शन मिळवू शकतात.Post Office

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

अदानी कंपनीचे 1kw सोलर पॅनल फक्त एवढ्या रुपयात बसवा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *