Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
WhatsAPP Update

WhatsAPP Update: नमस्कार मित्रांनो, सध्याच्या काळात लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच मोबाईल मध्ये व्हाट्सअप हे आहे. त्याचबरोबर अनेकांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग म्हणून व्हाट्सअप पुढे पाहिले जाते. त्याचबरोबर तुम्ही देखील तुमच्या व्हाट्सअप वर प्रोफाइल पिक्चर म्हणजेच डीपी ठेवत असाल. मात्र डीपी कोणकोणते व्यक्ती पाहत आहेत हे आपल्याला कळत नाही. तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप चा डीपी कोणी कोणी पाहिला आहे. याची सरसकट यादी पाहायला मिळणार आहे.

यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो करावे लागतील. या टिप्स आम्ही खालील प्रमाणे दिलेले आहेत. तुमचा व्हाट्सअप चा डीपी कोणत्या कोणत्या व्यक्तीने पाहिला आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड करावे लागेल.

यासाठी तुम्ही सर्वप्रथम WhatsApp- Who Viewed me किंवा WhatsApp Tracker हे ॲप गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन सर्च करा. आणि हे ॲप डाऊनलोड करा. त्याचबरोबर हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला आणखीन एक ॲप डाऊनलोड करावे लागेल 1mobile market म्हणजेच मित्रांनो हे ॲप ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल.

त्यानंतर तुम्ही डाऊनलोड केलेल्या WhatsApp- Who Viewed me काही मिनिटात तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप ची डीपी कोण कोणत्या व्यक्तीने पाहिलेली आहे याची यादी दिसेल. परंतु मित्रांनो या ॲप मध्ये तुम्हाला केवळ मागील 24 तासात कोणकोणत्या व्यक्तीने तुमची व्हाट्सअप प्रोफाइल डीपी पाहिलेली आहे त्यांची नावे दिसतील…WhatsAPP Update

मुलीच्या लग्न लावायला मिळणार सरकारकडून मदत! सरकार देते मुलीचं लग्न लावायला दहा हजार रुपये असा करू शकता तुम्ही अर्ज

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

 

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *