Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Indira Gandhi yojana

Indira Gandhi yojana: इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा सेवानिवृत्ती वेतन योजना राज्यातील दारिद्ररेषेखालील विधवांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी लागू करण्यात आली आहे. म्हणजेच मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा ₹ 1500/- पेन्शन दिले जाते.

योजनेची उद्दिष्टे

  1. आर्थिक मदत देऊन विधवांना स्वावलंबी बनवणे.
  2. महिलांचे जीवनमान सुधारणे.
  3. मूलभूत गरजांसाठी इतर लोकांवर अवलंबून राहण्याची गरज कमी करणे.

योजनेंतर्गत लाभार्थी

  • दारिद्ररेषेखालील विधवा महिला.
  • 15 वर्षांपासून महाराष्ट्रातील रहिवासी.
  • वय 40 ते 70 वर्षे.Indira Gandhi yojana

 

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुना अर्ज.
  • वयाचा पुरावा.
  • पतीच्या मृत्यूच्या नोंदी.
  • मोठ्या मुलाचे वय दाखले.
  • आधार कार्ड.
  • रेशन कार्ड.
  • निवडणूक ओळखपत्र.
  • बँक पासबुक.
  • रहिवाशांनी दाखले.
  • अर्जदाराचे फोटो.

अर्ज कसा करायचा?

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

जवळच्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्राला भेट द्या. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा…
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Indira Gandhi yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *