Sun. Jul 7th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
Pik karj mafi

Pik karj mafi 2024: सर्व शेतकऱ्यांसाठी हे एक खूपच आनंदाची बातमी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नवनवीन योजना राबवत आहे. या सर्व योजनांमध्ये किसान क्रेडिट कार्ड ही एक चांगली योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत शेतकरी पेरणीसाठी तसेच खत बियाणे खरेदी करण्यासाठी शासनाकडून पीक कर्ज घेत असते.

परंतु हे घेतलेले कर्ज अनेक शेतकऱ्यांना वेळेवर फेडता येत नाही. आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कर्ज दुपटीने वाढत जाते. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना हे कर्ज फेडणे खूपच अवघड होऊन बसते. यामुळे आता राज्य सरकार सरसकट शेतकरी कर्जमाफी करणार आहे.

यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे. यामुळे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. या योजनेचा शासन निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Pik karj mafi 2024

 

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार येथे क्लिक करून पहा शासन निर्णय

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *