Thu. Jul 4th, 2024
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now
ZP Gharkul Yojana

ZP Gharkul Yojana: नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच फायद्याचे ठरत आहे. म्हणजेच मित्रांनो ज्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर नाही. त्या नागरिकाला स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी सरकारकडून आता आर्थिक मदत दिली जात आहे. आणि आता पुन्हा जिल्हा परिषद योजनेअंतर्गत एक लाख वीस हजार घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ हा अपंग व्यक्तींना दिला जाणार आहे. यामुळे तुमच्या गावांमध्ये जर एखादा अपंग नागरिक असेल तर त्या नागरिकाला या योजनेचा लाभ नक्कीच जाणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात…

मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंक वर क्लिक करून घरकुल योजनेचा अर्ज पीडीएफ डाऊनलोड करा. त्यानंतर हा नमुना फॉर्म व्यवस्थित भरून जिल्हा परिषद कार्यालयात जमा करा. त्याचबरोबर अर्जदारांनी फॉर्म भरल्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयात फॉर्म जमा करताना त्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.ZP Gharkul Yojana

 

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

घरकुल योजनेचा अर्ज पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अपंग व्यक्तीसाठी सरकारकडून ही महत्त्वाची योजना राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यातील तब्बल एक लाख वीस हजार अपंगांना आता स्वतःच्या हक्काचे घर शंभर टक्के अनुदानावर सरकारकडून दिले जाणार आहे. यामुळे तुमच्या गावात जर कोणी अपंग व्यक्ती असेल तर त्याला या योजनेसाठी अर्ज करायला नक्की सांगा. यामुळे त्या व्यक्तीचा नक्कीच फायदा होईल.

त्याचबरोबर तुम्हाला जर या योजनेचा अर्ज करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन या योजनेचा अर्ज पीडीएफ डाऊनलोड करून त्या व्यक्तीकडून या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन या योजनेचा अर्ज करू शकता…ZP Gharkul Yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *