SSC Result 2024: नमस्कार मित्रांनो, आज ठीक 1 वाजता दहावीचा निकाल लागला आहे. त्याचबरोबर हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईलवर खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून सर्वात अगोदर पाहू शकता. हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव टाकावे लागणार आहे.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट खालील प्रमाणे
https://sscresult.mahahsscboard.in/
विद्यार्थी मित्रांनो वरी दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल सहजपणे पाहू शकता.SSC Result 2024