Buimug lagavd news: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाची माहिती पाहणार आहोत. यामुळे ही माहिती सर्व शेतकरी नक्की वाचा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा या माहितीमुळे तुम्हाला नक्कीच भविष्यात किंवा सध्या देखील फायदा होऊ शकतो. मित्रांनो आपण या माहितीमध्ये भुईमूग पिकाची पेरणी तसेच लागवड कशा पद्धतीने केली जाते याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
शेतकरी मित्रांनो हे पीक महाराष्ट्रभरात त्याचबरोबर भारत देशात सगळीकडे प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे. आणि त्याचबरोबर या अलीकडच्या काळामध्ये, सोयाबीन, पाम तेल, तसेच इत्यादी पर्याय उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती.
म्हणजेच मित्रांनो जे शेतकरी भुईमूग पिकापासून चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेत होते ते शेतकरी आता दुसऱ्या पिकापासून जास्त उत्पन्न मिळत आहे म्हणून भुईमुगाची लागवड न करता दुसऱ्या पिकाची लागवड करत आहेत. मात्र महाराष्ट्रात तसेच भारतात अनेक शेतकरी असे आहेत की भुईमूग पिकाची लागवड करून चांगल्या प्रमाणात नफा कमवत आहेत.
आणि त्याचबरोबर मित्रांनो भुईमूग पिकामध्ये देखील विकसित जाती निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर कमी वेळात देखील प्रमुख पिकाची आता काढणी करण्यात येत आहे. म्हणजेच भुईमूग पिकाची देखील कमी वेळात काढणीसाठी तयार होणारी जात आता तज्ञांनी बनवले आहे. आणि याच कारणामुळे भुईमूग पिकाची लागवड देखील आधार अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
परंतु अलीकडच्या काळामध्ये काळाखालील क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले होते मात्र आता पुन्हा एकदा कडे शेतकरी वळले आहेत. त्याचबरोबर अनेक वेळा भुमुख पिकाला डुकरे लागण्याची दाट शक्यता असते. आणि यामुळे अनेक भागात भुईमूग पिकाची पेरणी केली जात नाही. कारण भुईमुगाचा वास डुकरांना लवकर जाणवतो आणि त्या रानात डुक्कर भुईमूग संपूर्ण खाऊन घेतात. आणि याच कारणामुळे अनेक शेतकरी भुईमुक्तिकाची लागवड करत नाहीत.Buimug lagavd news
आणि त्याचबरोबर मित्रांनो अनेक शेतकरी आपल्या शेतीला तार कुंपण करून देखील भुईमुगाची लागवड करतात. आणि त्याचबरोबर भुईमुक्त तपासून चांगल्या प्रमाणात नफा कमवतात. भुईमुक्तिकापासून अनेक पद्धतीने नफा कमवता येतो. यामागील कारण म्हणजेच भुईमूग पिकापासून तब्बल सात ते आठ पदार्थ बनवले जातात चला तर मग त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.
हे असे पीक आहे की त्यापासून सकस चारा त्याचबरोबर खाद्य (भाजके शेंगदाणे) त्याचबरोबर तेल त्याचबरोबर सकस पेंड आणि तर्फल्यापासून एकदम चांगल्या दर्जाचे खत देखील बनवले जाते. त्याचबरोबर भुईमूग पिकाची पेरणी करण्यासाठी खरीप आणि रब्बी रब्बी हंगामातील वेगवेगळ्या जाती सध्या प्रकाशित करण्यात आले आहेत.
चला तर मग सुरुवातीला भुईमुगाचे महत्त्व पाहूया…
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर प्रति हेक्टर चांगल्या प्रमाणात भुईमूग उत्पन्न घेण्याची इच्छा करत असाल तर तुम्ही उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाची पेरणी करू शकता. कारण मित्रांनो तज्ञांनी केलेल्या अभ्यासनुसार भुईमूग पीक हे उन्हाळ्यामध्ये खरीप हंगामा पेक्षा 4 पटीने जास्त येते. उदाहरणार्थ जर तुमच्या शेतामध्ये खरीप हंगामात 1000 किलो भुईमूग झाला तर त्याच क्षेत्रावर तुम्हाला उन्हाळी भुईमूग हा 1400 किलो पर्यंत होऊ शकतो.
त्याचबरोबर मित्रांनो हा खूपच वापरला जाणारा पदार्थ आहे यामुळे सध्या भयमूग पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. आणि या मागणीमुळे भुईमूग पिकाची पेरणी अनेक शेतकरी करत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकरी भिमुक पिकाची पेरणी करून वले शेंगदाणे विकत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही भुईमूग पिकाची पेरणी कधीही करू शकता. आणि बाजारामध्ये देखील भुईमूग पिकाची चांगल्या किमतीने विक्री करू शकता.
म्हणजेच मित्रांनो तुम्ही कोणत्याही महिन्यात भुईमुगाची विक्री करण्यासाठी बाजारात आलात तरीही तुम्हाला चांगल्या प्रमाणात बाजार भाव मिळेल. त्याचबरोबर तुम्ही जर किरकोळ बाजारात भुईमूग पिकाची विक्री केली तर तुम्हाला चार पैसे जास्त देखील मिळतील. यामुळे तुम्ही किरकोळ बाजारात देखील विक्री करू शकता. त्याचबरोबर सध्या अनेक शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक देखील भुईमुगाची कट्टे खरेदी करत आहेत आणि खात आहेत.
म्हणजे तुम्ही 50 किलो 50 किलो याप्रमाणे गोण्या भरल्या आणि एखाद्या गावामध्ये विकायला नेलं तर तुमचा सहज चार ते पाच गोण्या विकू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही ठोक बाजारामध्ये जा किमतीत भुईमूग विक्री करणार आहात त्यापेक्षा तुम्हाला 400-500 रुपये तरी जास्त मिळतील. आणि या प्रकारे तुम्ही जास्त प्रमाणात नफा कमवू शकता.
चला तर मग मित्रांनो भुईमूग पिकाचे तंत्रज्ञान आपण या ठिकाणी जाणून घेऊया..
भुईमूग पिकाची पेरणी करण्यासाठी जमीन कोणत्या पद्धतीची असावी याची माहिती आपण पुढील प्रमाणे बघुयात. पिकाची पेरणी करण्यासाठी तुम्ही पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा ही जमीन मध्यम क्वालिटीची असेल तरी चालेल. त्याचबरोबर तज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार वाळू व सेंद्रिय पदार्थ विस्तृत जमिनी पिकासाठी योग्य असते.
या जमिनी कोणत्याही वातावरणात भुसभुशीत असतात. आणि याच कारणामुळे जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. आणि या कारणामुळे भुईमूग पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होते. आणि त्याचबरोबर जमीन भुसभुशीत असल्यामुळे जमिनीत शेंगा येण्यासाठी भुईमुगाला जास्त त्रास होत नाही. आणि यामुळे भुईमूप पिकाला दुप्पट शेंगा येतात.
त्याचबरोबर भुईमूग पिकाची पेरणी तसेच चांगल्या प्रमाणात उत्पन्न कोणत्या हवामानात येते…
मित्रांनो, तज्ञांनी भुईमूग पिकावर चांगल्या प्रमाणात अभ्यास केला आहे. आणि या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भुईमूग पिकाची पेरणी ही उष्ण व समिशीतोष्ण पावलात केली जाते. म्हणजेच मित्रांनो तर त्यांची म्हणणे आहे की भुईमूग पिकाला सूर्यप्रकाश तसेच उबदार हवामान वाढीसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. या प्रकारचे हवामान असेल तर आपला मोठा होतो. आणि यामुळे आपल्या भुईमुगाला जास्त प्रमाणात शेंगा येतात.
त्याचबरोबर भुईमूग पिकाची पेरणी कोणत्या महिन्यात करावी…
शेतकरी मित्रांनो तुम्ही खरीप हंगामात भुईमूग पिकाची पेरणी करण्याचा विचार करत असाल तर पेरणी ही खरीप हंगामात जून ते जुलै महिन्या दरम्यान करू शकता. त्याचबरोबर तज्ञांनी असेही म्हटले आहे की, खरीप हंगामात भुईमुक्तिकाची पेरणी ही मान्सूनवर देखील मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.
त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर भुईमूग पिकाची पेरणी करण्याचा विचार केला असेल तर तुम्ही भूमिक पिकाची पेरणी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करू शकता. यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात नफा मिळेल.
भुईमूग पिकाची पेरणी सपाट वाफेवर किंवा रुंद असणारी वरंबा किंवा इतर कोणत्याही पद्धतीने करता येते. त्याचबरोबर मित्रांना तुम्ही पिकाची पेरणी कशाही पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर भुईमूग पिकाची पेरणी सपाट वाफेवर करत असाल तर भुईमुगांमधील अंतर हे 30 सेमी कमीत कमी असावे. त्याचबरोबर दोन रोपांमधील अंतर हे दहा सेमी असावे.
यामुळे भुईमूग जास्त प्रमाणात दाट होत नाही. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भुईमूग उगलेला नाही त्या ठिकाणी भव्य पिकाची तुम्ही लागवड देखील करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो भुईमूग हे खूपच लवकर येणारे पीक आहे. म्हणजेच मित्रांनो आंतर पिकांमध्ये हे पीक थोडे उशिरा येते परंतु इतर पिकांपेक्षा लवकर येते.
आणि या पिकापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळत आहे. त्याचबरोबर मित्रांनो भुईमूग पिकाची पेरणी केल्यानंतर तुम्ही पिकासाठी जैविक खते वापरू शकता. आणि कोणती खते द्यावी याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या कृषी सेवा केंद्रावर जाऊन घेऊ शकता.
त्याचबरोबर भुईमूग पिकाची पेरणी तुम्ही एकाच रानात दरवर्षी करू नका अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागेल. तुम्ही एक वर्ष दुसऱ्या वर्षी तुर किंवा कापूस किंवा सोयाबीन किंवा कांदा किंवा इतर कोणत्याही पिक लागवड करू शकतो. आणि या पद्धतीने मातीची अदलाबदल होईल. आणि तुम्हाला कोणत्याही पिकातून जास्त नफा मिळेल…Buimug lagavd news