Kanda Lagavd Mahiti: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत या माहितीचा उपयोग नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे. अनेक शेतकरी कांदा लागवड करतात. परंतु, अनेक शेतकऱ्यांना कांदा लागवड करण्याची इच्छा असते. परंतु कांदा लागवडी बद्दलची संपूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकरी कांदा लागवड करत नाहीत.
त्याचबरोबर काही शेतकरी पाण्याअभावी कांदा करपू शकतो किंवा आपल्याला तोटा होऊ शकतो या भीतीने कांदा लागवड करीत नाहीत. त्याचबरोबर काही शेतकरी आपली जमीन पडीक किंवा खराब आहे या अनुषंगाने आपल्या जमिनीमध्ये कांदा लागवड करत नव्हते. मात्र, आम्ही आज या बातमीत कोणत्या जमिनीत कांद्याची लागवड केल्याने शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो? त्याचबरोबर कोणत्या जमिनीत लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला तोटा होऊ शकतो?
शेतकऱ्याने कांदा पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे करावे? कांदा पिकासाठी कोणती फवारणी करावी? कांद्याचे कोणते वाण शेतकऱ्याने लावावे? त्याचबरोबर कांदा काढणे ते कांदा विकणे पर्यंत संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.
शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी काही ना काही हेक्टरपर्यंत कांद्याची लागवड करत असतात. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना कांद्याचे लागवड करून नफा देखील मिळालेला असेल. मात्र तुम्ही जर आम्ही सांगितलेल्या पद्धतीने कांद्याची लागवड केली तर तुम्हाला कांदा पिकातून उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर ही माहिती तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.
आपण पाहत आहोत की दैनंदिन जीवनात अनेक नागरिक लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत दैनंदिन जीवनात कांद्याचे सेवन करतात. त्याच बरोबर यामुळे कांदा आपल्या महाराष्ट्रात कितीतरी टन खाण्यासाठी लागत असेल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकरी कांद्याची निर्यात देखील दुसऱ्या राज्यांमध्ये करतात. त्याचबरोबर कांद्याचा साठा जर एखाद्या शेतकऱ्याकडे भरपूर प्रमाणात असेल तर तो शेतकरी बाहेर राज्यातील बाजार समितीत देखील कांद्याची विक्री करण्यासाठी नेतो.
परंतु, त्या ठिकाणी जर कमी बाजारभाव मिळाला तर जीएसटी धरून शेतकऱ्याला कमी प्रमाणात फायदा होऊ शकतो यामुळे जास्तीत जास्त शेतकरी कांद्याची विक्री बाजार समितीमध्ये करतो. त्याचबरोबर बाजार समितीमधील कांदा सरकार देखील काही प्रमाणात विकत येते. त्याचबरोबर जास्त कांदा उत्पादन झाले तर सरकारकडून कांदा निर्यात बाहेर देशात केला जातो. त्याचबरोबर आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सर्व काही शेतीवर अवलंबून आहे. यामुळे नक्कीच शेतीचे पे खराब झाले तर देशाची देखील अर्थव्यवस्था ढासळू शकते. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होते.
यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्याचबरोबर मागील वर्षे सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देखील देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याचबरोबर आता अनुदानाचा टप्पा देखील पूर्णपणे झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच आतापर्यंत कांदा अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहे.
त्याचबरोबर अधिकृत माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्र भागात अंदाजे एक लाख हेक्टर वर शेतकरी कांदा पिकाची लागवड करतात. त्याचबरोबर ही संख्या देखील आता लवकरच मोठ्या प्रमाणात वाढू शकते असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मुख्यतः नाशिक, पुणे, त्याचबरोबर धुळे त्याचबरोबर जळगाव आणि सोलापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते.
त्याचबरोबर हळूहळू आता मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचे लागवड केले जात आहे. कांद्याची लागवड ही फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतात कांद्याची लागवड केली जाते. त्याचबरोबर अनेक शेतकरी कांदा लागवड करून मोठ्या प्रमाणात नफा कमवतात. त्याचबरोबर या पिकातून अनेक शेतकऱ्यांना तोटा देखील होण्याची घटना आपण ऐकली असेल किंवा पाहिली असेल.
मात्र सहजासहजी जास्त शेतकऱ्यांना या पिकातून तोटा होत नाही. जो शेतकरी कमी भाव असल्यावर कांदा पिकाची विक्री करतो त्याचबरोबर कांद्याची काढणी वेळेवर करत नाही. आणि कांदा हा वेळेवर विकत नाही. त्याच शेतकऱ्याची कांदा पिकापासून तोटे होण्याची शक्यता जास्त असते.
कांदा लागवडीसाठी कशा पद्धतीचे हवामान असावे?
शेतकरी मित्रांनो, अनेक सर्वसाधारण शेतकऱ्यांना कांदा लागवड कोणत्या हवामानात करावे असा प्रश्न पडत असतो? परंतु या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे कांदा लागवड करण्याची योग्य वेळ ही हिवाळ्यात असते. म्हणजेच कांदा लागवड ही हिवाळात सोमय वातावरणात केली जाते. आपण जर हिवाळ्याच्या सुरुवातीला कांद्याची लागवड केली तर, कांद्याला दोन ते तीन महिन्यात हिवाळा लागेल. यामुळे कांद्याचे चांगल्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि कांद्याचा आकारमान देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
यामुळे आपण सर्वांनी हे लक्षात ठेवावे की कांद्याची लागवड ही हिवाळ्यात करावी, त्याचबरोबर कांद्याची लागवड केल्यानंतर कांद्याला किमान दोन महिन्यापर्यंत थंडी लागावी. यामुळे कांद्याचे आकारमान वाढते आणि कांद्याला तेजपणा देखील येतो.Kanda Lagavd Mahiti
कांदा लागवड करण्यासाठी कशा पद्धतीची जमीन असावी?
कांदा लागवड करण्यासाठी एखादी अशाच पद्धतीची जमीन असावी असे काही नाही. जमीन कशी असावी मात्र त्या ठिकाणी जास्त मुरूम नसावा. त्याचबरोबर त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचला व्यवस्थित होत असावा. त्याचबरोबर त्या जमिनीत असलेले ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे. यामुळे कांद्याच्या आकारमान वाढतो आणि तुम्हाला कांद्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते.
कांदा लागवड करण्याअगोदर कोण कोणती मशागत करावी?
कांदा हा लागवड करण्या अगोदर आपल्याला कोण कोणती मशागत करावी लागते असा प्रश्न देखील शेतकऱ्यांना नक्कीच पडतो. तर शेतकरी मित्रांनो कांदा लागवड करण्या अगोदर तुम्ही तुमच्या शेतजमिनीची उभी आडवी नांगरणी करून घ्या. त्यानंतर काही दिवसांनी कुळवाच्या पाया घ्या. त्यानंतर तुमच्या शेती जमिनीमध्ये असलेले मोठे मोठे फोडून घ्या.
त्यामुळे तुमची जमीन भुसभुशीत होईल. त्याचबरोबर शक्य झाले तर हेक्टरी तुमच्या जमिनीत 40 ते 50 टन शेदखान मिसळा यामुळे तुमचे येणाऱ्या वर्षातील पीक त्याचबरोबर कांद्याची पीक एकदम तराट उगेल.
कांदा लागवडीसाठी कोणत्या वाणाची निवड करावी?
कांदा लागवड करण्यासाठी आपण कोणत्याही वाणाची निवड करू शकतो? मात्र सध्या बाजारामध्ये काही असे विशिष्ट कांद्याचे वाण आहेत. त्यांची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला कमीत कमी हेक्टरी 250 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. यामध्ये पहिल्या मानाची नावे बसवंत ७८० होय. या वाणाची लागवड करून शेतकरी केवळ शंभर ते एकशे दहा दिवसात आपल्या एका हेक्टर शेत जमिनीत तब्बल 250 ते 300 क्विंटल उत्पादन घेऊ शकतो.
त्याचबरोबर या वाणापासून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. आणि या वाणाच्या कांद्याला बाजारात देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा विकण्याची देखील काळजी करण्याची आवश्यकता नाही.
एन-53 या जातीच्या कांद्याची लागवड करून देईल शेतकरी हेक्टरी कमीत कमी दोनशे क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर जास्तीत जास्त 300 क्विंटल पर्यंत या जातीच्या वाणापासून कांद्याचे उत्पादन घेऊ शकतो..
त्याचबरोबर पुसा रेड या जातीच्या कांद्याच्या वाणाची लागवड करून देखील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नफा होऊ शकतो. या वाणाची काढणी केवळ 120 दिवसात होते. म्हणजेच आपण लागवडीनंतर केवळ 120 दिवसात कांद्याची काढणी करू शकतो. त्याचबरोबर या कांद्यापासून देखील आपल्याला हेक्टरी 300 क्विंटल पर्यंत उत्पादन निघू शकते. त्याचबरोबर आपण या वाणाची हेक्टरी दहा किलो बियाणे लागवड करू शकतो.
कांदा पिकाला पाणी व्यवस्थापन कसे असावे?
कोणतेही पीक घ्यायचे असल्यास पाणी व्यवस्थापनाचा मुद्दा खूपच महत्त्वाचा असतो. शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला नियमित पाणी लागते. यामुळे आपल्याला कांदा पिकाला हिवाळी हंगामात केवळ दहा ते बारा दिवसाच्या अंतरावर पाणी द्यावे लागते. त्याचबरोबर उन्हाळी रब्बी हंगामात आपल्याला कांद्याला 6 ते 8 दिवसात पाणी द्यावे लागते.Kanda Lagavd Mahiti