Satbara Utara Update: शिंदे सरकारचा मोठा निर्णय.!! आता “या” शेतकऱ्यांचे सातबारा उतारे बंद होणार.? लगेच पहा अधिकृत शासन निर्णय
Satbara Utara Update: नमस्कार मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत घेतलेला मोठा निर्णय पाहणार आहोत आणि या निर्णयामुळे साडेसात लाख सातबारा उतारे बंद होणार आहेत. त्याचबरोबर या निर्णयाचा…