Crop insurance: खुशखबर…! आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार
Crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये नुकसानभरपाई संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. शेतकरी बांधव दिवस-रात्र कष्ट करून आपल्या शेतात पिक पिकवत…