Chiku Pikachi Lagavad Mahiti: चिकू पिकाची लागवड कशी करावी? पिकाची लागवड करण्याची संपूर्ण..!!
Chiku Pikachi Lagavad Mahiti: शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण पाहत आहोत की सध्या दिवसेंदिवस आधुनिक शेतीकडे शेतकरी वळले आहेत. आणि या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याचा उत्साह देखील वाढला आहे. त्याचबरोबर या उत्साहामुळे अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे शेती करत आहेत. परंतु अनेक वेळा शेतकऱ्यांना संपूर्ण शेतीमधील माहिती नसल्यामुळे तशी आधुनिक शेती करता येत नाही. आणि … Read more