Drought affected districts: राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा..!! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार या सवलती
Drought affected districts: नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 40 तालुक्यांत दुष्काळ तर 1021 महसुली विभागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर…