maharashtra police bharti तरुणांनी सज्ज व्हावे, नवीन वर्षात 13 हजार तरुण पोलीस बनतील
maharashtra police bharti गृह विभागाने यावर्षी २३ हजार पोलिसांची भरती केली. त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. राज्यातील दहा केंद्रांवरील नवोदितांचे प्रशिक्षण फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. त्यापूर्वीच नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.…