Cultivation Of Mafigold Flowers: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच आणि उपयुक्त माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कमी जमिनीमध्ये जास्त उत्पादन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही झेंडू या फुलबागाची लागवड करून चांगल्या प्रमाणात नफा कमवू शकता. त्याचबरोबर तुम्ही या झेंडूची लागवड जास्त क्षेत्रफळात देखील करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला जास्त मजुरांची तसेच मेहनतीची आवश्यकता असेल.
झेंडू या पिकातून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. झेंडू हे असे फुल आहे की या फुलापासून हार बनवता येतात त्याचबरोबर हे हार उद्घानाच्या वेळी किंवा आपल्या घरात असलेल्या देवाच्या फोटोवर लटकायला हे वापरले जातात. त्याचबरोबर झेंडूच्या फुलाची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर या झेंडूच्या पिकाची लागवड ही आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात केली जात आहे. आणि या झेंडूच्या फुलबागातून शेतकरी चांगला प्रमाणात नफा कमवत आहेत.
त्याचबरोबर मित्रांनो झेंडू या फुलाचा उपयोग एखादा नृत्याचा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी आजूबाजूला सजवण्यासाठी या फुलाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर या फुलासोबतच विविध निरनिराळ्या फुलापासून पुष्प बनवून देखील मोठ्या प्रमाणात विकले जातात. आणि या माध्यमातून देखील शेतकरी नफा कमवत आहेत.
त्याचबरोबर झेंडू हे पीक शेतकऱ्यांना कधीही घेता येते. म्हणजेच हे पिक शेतकऱ्याला कोणत्याही ऋतूमध्ये घेता येते. त्याचबरोबर या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. त्याचबरोबर या पिकावर जास्त किडीचा देखील प्रदर्भ होत नाही. यामुळे शेतकऱ्याला फवारणी करण्याची जास्त आवश्यकता पडत नाही. मात्र ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिल्या नंतर किंवा रोगराई पसरल्यानंतर या पिकावर देखील फवारणीची आवश्यकता वाढते.
झेंडू पीक लागवडीसाठी हवामान कसे असावे
शेतकरी मित्रांना तुम्हाला तर माहीतच असेल की झेंडू या पिकाला थंड हवामानात जास्त प्रमाणात फुलांचा दर्जा वाढतो. त्याचबरोबर झेंडूचे पीक हे वाढीसाठी झटपट असते विशेष म्हणजे हिवाळ्यात जर या पिकाची लागवड केली तर या पिकाची वाढ जास्त वेगाने होते आणि या पिकातून उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात निघते. त्याचबरोबर माहितीनुसार या पिकाची लागवड पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये या पिकाची लागवड केली जाते.
त्याचबरोबर या पिकाच्या वेगवेगळ्या जाती सध्या बाजारपेठे झालेले आहेत. यामुळे शेतकरी विविध जातीच्या झेंड्याची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मित्रांनो माहितीनुसार आफ्रिकन झेंडूची जात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. त्याचबरोबर या जातीची भारतात तसेच राज्यात मागणी देखील वाढले आहे.
त्याचबरोबर या जातीची लागवड माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करणे आवश्यक असते. यामुळे या जातीची फुले मोठ्या आकाराची होतात. त्याचबरोबर या झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात होते.
झेंडूशेठ लागवड कोणत्या जमिनीमध्ये करावी?
झेंडूची लागवड ही विशेष या जमिनीमध्ये करावी असे काहीही नाही. झेंडूची लागवड कोणत्याही ठिकाणी गेली तरीही चालते. माझं जास्त खडकाळ जमिनीत झेंडूची लागवड केल्यानंतर झेंडूच्या फुलांना जास्त प्रमाणात पाणी लागते. त्याचबरोबर या ठिकाणी झेंडूची वाढ मोठ्या प्रमाणात होत नाही. आणि तुम्ही जर झेंडूची लागवड काळ्या मातीमध्ये केले तर तुम्हाला झेंडू पिकासाठी जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी लावलेल्या झेंडूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते. आणि फुलांचा दर्जा देखील चांगल्या प्रमाणात राहतो.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की झेंडूची लागवड सुपीक त्याचबरोबर पाणी धरून ठेवणारे जमीन त्याचबरोबर त्या जमिनीत पाण्याचा चांगल्या प्रमाणात निचरा व्हावा अशी जमीन लागते. त्याचबरोबर मित्रांनो अभ्यासानुसार झेंडूच्या पिकाची लागवड ही सामू 7.0 ते 7.6 इतका आहे त्या जमिनीत करावी. यामागील कारण म्हणजे या जमिनीची आणि झेंडू पिकाची जुळती जुळती असते.
झेंडू पिकाच्या कोणत्या जातीची लागवड केल्याने जास्त उत्पादन मिळते?
शेतकरी मित्रांनो, आपण पाहत असतो की एखादा शेतकरी झेंडू पिकाची लागवड करायचा विचार करत असेल तर तो सरळ नर्सरी मध्ये जातो आणि एखाद्या झेंडू निवडतो. तो शेतकरी कोणत्याही विशिष्ट जातीची निवड करीत नाही. किंवा त्याला विशिष्ट झेंडूंच्या जातीही माहीत नसतात. परंतु तेथील नर्सरी विक्रेता त्या शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत संपूर्ण माहिती सांगतो.
त्याचबरोबर या झेंडूची लागवड केल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी उत्पादन होईल. त्याचबरोबर हे उत्पादन किती दिवस नाही गेला असे संपूर्ण माहिती नर्सरीवाला म्हणजेच नर्सरी मालक सांगतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सध्या बाजारामध्ये सर्वात चांगल्या चालणाऱ्या जाती कोणत्या आहेत? असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर, झेंडू पिकामध्ये आफ्रिकन जात आणि फ्रेंच झेंडूंची जात या दोन्ही जाती सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झाले आहेत.
या दोन झेंडूच्या जातींची लागवड करून शेतकरी चांगल्या प्रमाणात नफा कमवत आहेत. त्याचबरोबर या जाती कमी वेळेत जास्त उत्पादन देणाऱ्या जाती म्हणून ओळखले जात आहेत. यामुळे सर्व शेतकऱ्यांची पसंती या झेंडूंच्या जातीकडे लागले आहे.
चला तर मग या दोन्ही जातींमध्ये काय फरक आहे त्याचबरोबर या दोन्हींच्या जातींमध्ये कोणकोणते विशिष्ट आहेत? अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात.Cultivation Of Mafigold Flowers
आफ्रिकन झेंडू या जातीची वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत हे माहिती पाहूया
शेतकरी मित्रांनो आफ्रिकन झेंडूची लागवड केल्यानंतर या झेंडूंची रोपटे मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याचबरोबर हे झेंडूची झाडे खूपच मजबूत असतात. त्याचबरोबर या जातींच्या फुलांचा रंग हा वेगवेगळा देखील असू शकतो. यामध्ये या फुलांचा जातीचा रंग हा पिवळा त्याचबरोबर फिकट पिवळा आणि नारंगी कलरचा देखील असू शकतो.
त्याचबरोबर या जातीच्या झेंडूंच्या फुलांमध्ये विविध जाती देखील आहेत. हे तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगत नाहीत. या जातींची माहिती तुम्हाला नर्सरी मालक सांगेल. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही झेंडूच्या जातीची लागवड केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते. हे लक्षात ठेवून तुम्ही कोणत्याही जातीची लागवड करू शकता.
फ्रेंच जातीची झेंडूची लागवड करून जास्त जास्त नफा कसा मिळवावा?
शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर त्यांच्या जातीची झेंडू लागवडीसाठी निवड केली तर या झेंडूची वाढ मोठ्या प्रमाणात होत नाही. मात्र, ज्या फुलांची झाडावर मोठ्या प्रमाणात आवक असते. त्याचबरोबर तुम्ही जास्त प्रमाणात फुलांची छाटणी केली तर तितक्याच जास्त प्रमाणात झेंडूच्या झाडावर फुले येतात. त्याचबरोबर हे फुले तुम्हाला सहजासहजी कुठेही बघायला मिळतात.
त्याचबरोबर या जातीच्या झेंडूंना लवकरात लवकर फुले येतात. त्याचबरोबर या जातीचे झेंडू कोठेही कोणत्याही जागेवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर तुम्ही जर एखादे फुल या जातीचे घरी आणले आणि ते वाळवले. त्यानंतर ते झाड एखाद्या मातीच्या कुंडलीत किंवा कोणत्याही एखाद्या वस्तूमध्ये टाकले तर लगेच काही दिवसानंतर त्या कुंडलीत झेंडूची रोपटे दिसू लागतात.
त्याचबरोबर या रोपट्यांना काही दिवसानंतर फुले देखील येतात. त्याचबरोबर तुम्ही जर अशीच फुले बाहेर रस्त्याच्या कडेला टाकले. तरी देखील त्या ठिकाणी झेंडूची झाडे उगतात. आणि त्या झेंडूच्या झाडांना देखील फुले येतात.
झेंडूच्या फुलांची लागवड कशी करावी?
शेतकरी मित्रांनो, झेंडूच्या फुलांची लागवड करताना तुम्ही 60 सेमी अंतरावर आपण केलेल्या सभेच्या मध्यभागी 30 सेमी इतके दोन रोपांमध्ये अंतर ठेवून झेंडूच्या फुलांची लागवड करू शकता. याचा असा अर्थ होतो की दोन ओळी मधील अंतर हे 60 सेमी आणि त्यामधील ओळीतील लावलेल्या झेंडूच्या फुलांमध्ये अंतर हे 30 सेमी असावे. त्याचबरोबर झेंडूची लागवड करताना किंवा कारणे अगोदर झेंडूच्या रोपट्यांना पाणी द्यावे. त्याचबरोबर माहितीनुसार या झेंडूची लागवड केवळ सायंकाळी चार नंतर करावी. यामुळे झेंडूच्या रोपांची मर होत नाही. त्याचबरोबर झेंडूच्या झाडांमध्ये मशागत आणि खतांचे व्यवस्थापन देखील करावे लागते.Cultivation Of Mafigold Flowers