Kabaddi Information: कबड्डी खेळाविषयी संपूर्ण माहिती..!!

Kabaddi Information: कबड्डी हा खेळ सध्या खूपच वेगाने प्रसिद्ध होणारा भारतीय खेळ आहे. त्याचबरोबर हा खेळ भारतामध्ये सुरू झाला आहे. आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे हा खेळ तमिळनाडूमध्ये सर्वप्रथम सुरू झाला आहे. त्याचबरोबर या खेळांमध्ये एका संघामध्ये सात मुख्य खेळाडू असतात. त्याचबरोबर दुसऱ्या संघामध्ये देखील सात खेळाडू खेळवले जातात.

त्याचबरोबर या खेळात एक रेडर सात जणांकडे कबड्डी कबड्डी असे म्हणून जातो. त्यानंतर तो रेडर त्या सात जणांपैकी एखादा किंवा बोनस किंवा टच फाटीला शिवून परत येतो. त्यानंतर दुसरा खेळाडू दुसऱ्या संघातील पुन्हा रीडर म्हणून दुसऱ्या टीमकडे जातो. आणि शक्य तेवढे त्या ठिकाणाहून पॉईंट घेऊन येतो.

किंवा त्या व्यक्तीला म्हणजेच रेडरला धरले जाते. म्हणजेच त्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी त्या सात जणांनी किंवा त्याहून कमी खेळाडूंनी त्या आधारे त्या तो बाद घोषित केला जातो. त्याचबरोबर त्या रेडरला पुढील संघातील खेळाडू बाद करण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात त्या खेळाडूला चांगली कामगिरी करून पुढील संघातील खेळाडू बाद करावा लागतो. त्याचबरोबर खेळाडूंनी जर तीन रेड मध्ये पुढील संघातील एखादा खेळाडू किंवा पॉईंट घेतला नाही तर, त्या संघाला पुढील रेड ही डू आर डाय या पद्धतीने करावी लागते.

या रेड मध्ये त्या स्पर्धकाला पुढील संघातील एखादा कोणत्याही पद्धतीने कमीत कमी एक पॉईंट घ्यावा लागतो. त्याचबरोबर, पुढील संघातील एखादा खेळाडू बाद किंवा कोणत्याही इतर पद्धतीने पॉईंट मिळवला नाही तर त्या स्पर्धकाला म्हणजेच खेळाडूला म्हणजेच रीडरला बाद घोषित केले जाते.

विशेष म्हणजे हा खेळ मैदानी खेळ म्हणून सध्या सुप्रसिद्ध झालेला आहे. त्याचबरोबर या खेळांमध्ये कोणतेही साधन वापरावे लागत नाही. आणि केवळ स्पर्धकाला एका दमात पुढील संघातील खेळाडू बाद करावा लागतो किंवा त्या संघासोबत स्पर्धा करावी लागते.Kabaddi Information

त्याचबरोबर या खेळांमध्ये वीस मिनिटांचे दोन हाफ असतात. म्हणजेच या खेळात एकूण 40 मिनिटे दिले जातात. आणि या वेळेमध्ये ज्या संघाने जास्त पॉईंट घेतले आहेत त्या संघाला विजयी घोषित केले जाते. त्याचबरोबर या संख्येमध्ये वेगवेगळे नियम देखील लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन जर एखाद्या खेळाडूने केले नाही तर त्या खेळाडूला त्या खेळात सहभागी होता येत नाही किंवा त्या खेळाडूला शेवटची वॉर्निंग दिली जाते. आणि त्यानंतर जर त्या खेळाडू नये गैरवर्तन केले तर त्या खेळाडूला खेळ बाहेर काढले जाते.

चला तर मग मित्रांनो आपण कबड्डी खेळाचा थोडासा इतिहास पाहूया

कोणता खेळ कधी सुरू झाला त्याचबरोबर या खेळाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? अशी संपूर्ण माहिती आपल्याला माहित असणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर मित्रांनो माहितीनुसार कबड्डी हा खेळ अनेक वर्षांपासून भारतामध्ये खेळवला जात आहे. म्हणजे सुमारे चारशे वर्षांपासून हा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

मित्रांनो आपण जर इतिहास वाचला तर आपल्याला कळेल की हा खेळ रामायण किंवा महाभारतात देखील खेळला जात होता. म्हणजेच मित्रांनो रामायण आणि महाभारतात देखील कबड्डी हा खेळ खेळण्याचे ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे.

सुरुवातीच्या काळामध्ये कबड्डी हा खेळ भारतामध्ये मोजमाज्या किंवा टाइमपास म्हणून खेळला जायचा. या खेळामध्ये एकजूट किती असते हे समजून येते. एकजुटीमुळे काय काय शक्य होते हे देखील या खेळातून आपल्याला शिकायला मिळते. त्यानंतर आता हा खेळ एक पडदा म्हणून भारतामध्ये खेळला जात आहे.

या खेळाला आता विशेष पसंती आणि एक व्यवसाय म्हणून देखील अनेक जण ओळखतात. परंतु जुन्या काळातील व्यक्ती हा खेळ तंदुरुस्त राहण्यासाठी खेळत असायची. कबड्डी हा खेळ खेळल्यानंतर अनेक व्यक्तींना मोगळे अंग झाल्यासारखे वाटायचे. त्याचबरोबर या खेळामुळे चांगलीच कसरत देखील व्हायची. त्यानंतर कालांतराने तब्बल विसाव्या शतकात कबड्डी या खेळाला स्पर्धक मग खेळ म्हणून ओळख देण्यात आली.

त्यानंतर हा खेळ हळूहळू स्पर्धेत रूपांतर होऊ लागला. आणि या खेळाला प्रसिद्धी देखील मोठ्या प्रमाणात मिळाली आहे. म्हणजेच इसवी सन 1951 सालि कबड्डी हा खेळ आशियाई खेळामध्ये परिवर्तित करण्यात आला. त्याचबरोबर 2023 मध्ये म्हणजेच मागील वर्षी आणि चालू वर्षी देखील या खेळाला भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक खेळ असे संबोधित केले जाते.Kabaddi Information

कबड्डी खेळामध्ये कोणकोणते नियम आहेत? याबद्दल थोडीशी माहिती आपण खालील प्रमाणे घेऊया

कोणताही खेळ असो तो खेळ नियमन शिवाय पूर्ण होत नाही. म्हणून त्या खेळाला विशिष्ट आणि त्या खेळामध्ये व्यवस्थित बसतील असे नियम बनवले जातात. या नियमांमुळे खेळाला विशिष्ट महत्त्व प्रधान्य होते. आणि तो खेळ खेळण्यास उत्सुकता वाढते. चला तर मग कबड्डी खेळांमध्ये कोणकोणते नियम आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात…

कबड्डी या खेळामध्ये केवळ सात खेळाडू भाग घेऊ शकतात. म्हणजेच कबड्डी खेळामध्ये दोन संघ असतात यामध्ये प्रत्येकी सात खेळाडूंचा समावेश असतो.
. त्याचबरोबर कबड्डी हा खेळ आयात आकृती मैदानावर खेळला जातो.
त्याच बरोबर या मैदानामध्ये मध्यभागी देव रेष म्हणून ओळखली जाणारी रेष असते. ही ओलांडून एका संघातील रेडर हा दुसऱ्या संघाकडे पॉईंट घेण्यासाठी जातो.
त्याच बरोबर दुसऱ्या संघाकडे एखादा खेळाडू रेडर म्हणून गेला तर त्या खेळाडूला त्या त्या संघाच्या चौकटीत जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला न थांबता कबड्डी…, कबड्डी…, कबड्डी.., कबड्डी असे म्हणावे लागते. जर एखादा खेळाडू कबड्डी म्हणणे सोडून देईल त्यावेळेस त्या खेळाडूला बाद देखील घोषित करण्यात येते.
त्याचबरोबर रेडरला 30 सेकंदाच्या आपल्या संघाकडे परत यावे लागते. एवढ्या वेळात खेळाडू पुढील संघातील खेळाडू बाद करू शकतो त्याचबरोबर रेडर जर स्वतःहून आयात आकृती चौकटीच्या बाहेर गेला तर त्याला बाद घोषित केले जाते. त्याचबरोबर त्याला जर पुढील संघाच्या खेळाडूंनी चौकटी बाहेर ढकलले तरीदेखील त्याला बाद घोषित केले जाते.
त्याचबरोबर मित्रांनो या खेळांमध्ये आणखीन बरेच नियम आहेत हे नियम तुम्हाला त्या ठिकाणी असलेले पंच सांगतील.
किंवा तुम्हाला शिकवीत असलेले तुमचे सर या नियमाने बद्दल अधिक माहिती सांगू शकतात.

कबड्डी खेळाचे फायदे कोणकोणते आहेत? संपूर्ण माहिती खालील प्रमाणे…

कबड्डी खेळ हा खूपच मजेशीर खेळ म्हणून अनेक ग्रामीण भागातील खेळाडू म्हणजेच विद्यार्थी खेळतात. हा खेळ इतका सोपा आहे की, हा खेळ कोणताही विद्यार्थी लगेच शिकू शकतो. आणि या खेळात परफेक्ट होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक ग्रामीण भागात हा खेळ शाळेमध्ये खेळला जातो.

त्याचबरोबर या खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकजूट कायम राहते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या खेळाचे महत्व देखील समजते. आणि विद्यार्थ्यांना या खेळामुळे फिटनेस देखील कसे राहावे याबद्दल माहिती कळते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षक या खेळाबद्दल अधिक माहिती सांगून त्यांचे खेळाबद्दलचे ज्ञान देखील वाढवतात.

कबड्डी या खेळामुळे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. यामध्ये आपल्या शरीराचे हृदय सुधारित होते. त्याचबरोबर आपल्या शरीरात असलेल्या रक्तवाहिन्यासंबंधीत तंदुरुस्ती वाढते. त्याचबरोबर आपण जर हा खेळ खेळलो तर आपल्या शरीरात चपळता येते. त्याचबरोबर डावपेज कसे केले जातात. याबद्दल देखील अधिक माहिती मिळते.

त्याचबरोबर या खेळामुळे आपल्याला श्वास किती वेळा कायम धरता येतो हे देखील समजते. त्याचबरोबर या खेळामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व देखील समजून येते. हा खेळ जो विद्यार्थी खेळतो त्या विद्यार्थ्याला या खेळात खूपच फायदा दिसतो. त्याचबरोबर हा खेळ अनेक विद्यार्थी टाईमपास म्हणून देखील खेळतात. मात्र त्या विद्यार्थ्यांना देखील या खेळामुळे अनेक फायदे होतात.

त्याचबरोबर या खेळात प्रसिद्ध होऊन अनेक खेळाडू चांगल्या प्रमाणात कमाई देखील करत आहेत. त्याचबरोबर अनेक तरुणांचे या खेळामुळे करिअर देखील बनले आहे. यामुळे आता या खेळाला खूपच महत्त्व देण्यात आले आहे.Kabaddi Information

Leave a Comment