kapus lagavd kashi karavi: कापूस लागवड कशी करावी, कापूस लागवड करताना कोणती काळजी घ्यावी..!!! संपूर्ण माहिती पहा एकात्मिक वर

kapus lagavd kashi karavi: नमस्कार मित्रांनो, आपल्या या मराठी न्यूज चैनल वर तुमचे सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो आपण या बातमीमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि ही माहिती नक्कीच सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याचे असेल. परंतु तुम्ही या माहितीचे अनुसरण करणे अगोदर तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

यामुळे तुम्हाला खात्री पटेल की आम्ही दिलेली माहिती अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे सर्व गोष्टी केल्या तर तुमचे पिक देखील चांगले येईल. आणि तुम्हाला दरवर्षी पेक्षा नक्कीच जास्त उत्पादन मिळू शकते.

त्याचबरोबर मित्रांनो आपण दरवर्षी कापूस लागवड करत असाल तर यावर्षी नक्कीच कापूस लागवड कराल. परंतु मित्रांनो असे केल्यामुळे आपल्या शेतीतील कस निघून जाते. यामुळे आपण कापूस त्यानंतर दुसरे पीक पुन्हा कापूस असे पीक केले तर आपल्याला जास्त प्रमाणात उत्पादन मिळते..

त्याचबरोबर तुम्ही जर खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड केली आणि अरबी हंगामात ज्वारी, बाजरी किंवा गहू या उन्हाळी पिकांची लागवड केली तरीदेखील तुम्ही कापूस तसेच या रब्बी हंगामातील पिकांपासून अधिक उत्पन्न घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपण सर्वजण पाहतो की कापूस पिकाच्या बियाणांच्या किमती देखील सातत्याने वाढत आहेत.

त्याचबरोबर अनेक जागांवर ब्लॅक मध्ये कापूस बियाणे खरेदी करावी लागत आहेत परंतु तुम्ही देखील कधीही ब्लॅक मध्ये कापूस बियाणे खरेदी मी करू नका. आणि तुमच्या जवळील कोणीही ब्लॅक मध्ये कापूस पिकाचे बियाणे किंवा कोणत्याही पिकाचे बियाणे विक्री करत असेल तर नक्कीच तुम्ही पोलिसात तक्रार करा. किंवा ऑनलाईन देखील तक्रार नोंदवता येते.kapus lagavd kashi karavi

त्याचबरोबर तुम्ही जर कापूस पिकाची लागवड करत असाल तर तुमचे शेत जमीन कशी आहे यावर देखील तुमच्या पिकाचे उत्पादन अवलंबून असते. मित्रांनो तुमची जर शेत जमीन हलकी असेल तर तुम्ही त्यामध्ये चार फुटाच्या अंतरावर कापूस पिकाची लागवड करू शकता. आणि या हलक्या रानात तुम्ही ठिबक सिंचन केले असेल तर तुम्ही चार फुटावर ठिबक सिंचन लाईन आणि ठिबक सिंचन मधील पॉईंट हे दीड फुटावर किंवा सव्वा फुटावर ठेवू शकता.

त्याचबरोबर सव्वा फुटा फुटाच्या अंतरावर किंवा एक फुटा फुटाच्या अंतरावर कापूस बियाणे लावत असाल तर तुम्ही केवळ एक बी त्या ठिकाणी टाका. त्यामुळे तुमचे पीक दाट दिसणार नाही. आणि तुम्हाला उत्पादन जास्त उत्पन्न मिळेल.(One seed One point in drip)

त्याचबरोबर मित्रांनो तुमची जमीन मध्यम क्वालिटीचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने कापूस पिकाची लागवड करू शकता. परंतु तुम्ही जर कापूस पिकांमधील अंतर हे पाच फुटाचे ठेवले आणि एकच बी एका ठिबक सिंचनाच्या पॉईंटवर टाकली तर तुम्ही यातून देखील जास्त उत्पन्न घेऊ शकता. त्याचबरोबर तुमच्या रानातील कापूस पिकाचे झाड जास्त मोठे होत नसेल आणि शेतातील जास्त जागा उरत असेल तर तुम्ही एकरी कमीत कमी पाच ट्रॅक्टर शेण खत टाका त्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या कापूस पिकातील तसेच इतर कोणत्याही पिकातील फरक पडेल आणि तुम्हाला जास्त उत्पन्न मिळेल.

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कापूस पिकाची लागवड करण्याअगोदर तुम्ही कापूस लागवड करण्यायोग्य पाऊस पडला आहे की नाही याची नक्कीच तपासणी केली पाहिजे. मित्रांनो तज्ञांच्या मते कापूस पिकाची लागवड करण्यासाठी जास्त पावसाची आवश्यकता नसते परंतु कमीत कमी चार बोटं जमीन ओली असेल तर तुम्ही कापूस पिकाची लागवड करू शकता. (pausavr aavlamdun kapus pikachi lagavd karavi)

त्याचबरोबर सध्या कोरड्या रानात देखील अनेक जण कापूस पिकाची लागवड करत आहेत. यामुळे कापूस पिकाची लागवड करण्यासाठी जास्त खर्च येत नाही आणि रानात वल नसल्यामुळे कापूस पिकाची लागवड जास्त वेगाने करता येते. परंतु अनेक वेळा पहिला पाऊस येऊन दुसऱ्या पावसासाठी अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा बघावी लागते.

आणि यामुळे कापूस झाड करपू शकते. परंतु योग्य वेळी पाऊस पडल्यानंतर आपले हेच कापूस झाड तराट देखील ओळखू शकते. त्याचबरोबर तुम्ही कापूस पिकामध्ये कोणते आंतरपीक घेऊ शकता याबद्दल माहिती सापडत असाल तर ही माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

मित्रांनो कापूस पिकांमध्ये तुम्ही मूग, भुईमूग आणि सोयाबीन या मुख्य पिकांची देखील पेरणी करू शकता. त्याचबरोबर या पिकातून देखील तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतात. परंतु या पिकामुळे आपल्या कापूस पिकावर रोगराई देखील येऊ शकते. यामुळे ही अंतर पिके कापूस पीक चार ते पाच पानावर आल्यानंतर लावावे. जेणेकरून आपली कापूस पिकाची झाडे मोठी होतात आणि मूग आणि भुईमूग तसेच सोयाबीन हे जमिनीवर राहतात.

यामुळे आपल्या कापूस पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आणि आपण दुहेरी उत्पन्न घेऊ शकतो. त्याचबरोबर महिन्यांनी कापूस पिकाची पुन्हा एकदा मशागत करावी म्हणजेच दुबे औत मारावे आणि कापूस पिकामध्ये उगलेले गवत उपटून(खुरपणी करावी) टाकावे.(Kapus Pik Vavashtapn Kara AAgdi sopya padhaditine)

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही कापूस पिकाला चार ते पाच पानावर आलेल्या कापूस झाडाला खत पाणी देऊ शकता. यामुळे तुमच्या कापूस झाडाची वाढ झपाट्याने होते. त्याचबरोबर आपल्या कापूस पिकावर कोणताही रोग येत नाही.

त्याचबरोबर तुम्ही महिन्यानंतर कापूस पिकावर फवारणी करू शकता. ही फवारणी तुम्ही कापूस पिकावर पडलेल्या रोगावर अवलंबून करू शकता. त्याचबरोबर तुमच्या कापूस पिकावर कोणताही प्रकारचा रोग नसेल तर तुम्ही केवळ कापूस पीक झपाट्याने वाढावे म्हणजेच कापूस पिकाची वाढ व्हावी यासाठी फवारणी करू शकता.

कापूस पिकाला शेतकरी पांढरे सोने म्हणून देखील ओळखतात. त्याचबरोबर हे पीक रोख पीक म्हणून देखील अनेक भागात ओळखले जाते. म्हणजेच या पिकापासून शेतकरी वर्षानुवर्ष उत्पन्न घेऊ शकतात. त्याचबरोबर तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार आतापर्यंत कोणताही शेतकरी कापूस पिक घेऊन तोट्यामध्ये गेलेला नाही.

परंतु अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे किंवा अवकाळी वातावरणामुळे नक्कीच कापूस पिकापासून तोटा झाला आहे. परंतु, निसर्गाने साथ दिली तर शेतकरी कधीही कापूस पिकापासून तोट्यात गेला नाही. यामुळे महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक कापूस तसेच सोयाबीन पिकाची लागवड केली जाते.

त्याचबरोबर अशात या पिकाची देखील आंतरपीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती वाढली आहे. त्याचबरोबर अनेक भागात रानडुक्कर नसल्यामुळे भुईमूग देखील केला जातो. त्याचबरोबर रानडुक्कर रानात येऊ नये म्हणून शेतकऱ्याने जर तार कुंपण केले असेल तर तो शेतकरी नक्कीच भुईमूग पेरणी करतो. आणि त्यामध्ये देखील चांगले उत्पन्न घेतो.

त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर यावर्षी कापूस पीक लागवड केली असेल तर तुम्हाला देखील यावर्षी एकरी सात ते आठ क्विंटल उत्पन्न हलक्या जमिनीत होऊ शकते. त्याचबरोबर मध्यम जमिनीमध्ये तुम्ही 10 ते 112 क्विंटल पर्यंत देखील उत्पन्न घेऊ शकता.

त्याचबरोबर तुमच्याकडे जर भारी क्वालिटीची जमीन असेल आणि तुम्ही ठिबक सिंचन केले असेल आणि पाणीपुरवठा तुम्हाला योग्य असेल तर तुम्ही एकरी भारी जमिनीमध्ये 16 ते 18 क्विंटल पर्यंत देखील उत्पन्न घेऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला निसर्गाची साथ नक्कीच लागेल.

मागील वर्षी कापूस पीक शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर अवकाळी पाऊस पडला. आणि यामुळे अनेकजणाच्या शेतामध्ये पाणी साचले यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

परंतु यावर्षी असे संकट येऊ नये म्हणून अनेक शेतकरी वरून राजाकडे प्रार्थना करत असतील. त्याचबरोबर यावर्षी राज्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस हवामान तज्ञांकडून सांगितला आहे. त्याचबरोबर यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस पडेल असा अंदाज हवामान तज्ञांनी सांगितला होता आणि हा अंदाज एकदम खरा झाला आहे. मित्रांनो अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. आणि यामुळे अनेक जणांचे कापूस लागवड व्यवस्थित झाली आहे.kapus lagavd kashi karavi

Leave a Comment